🚨पुरंदर विमानतळासाठी जमीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना पाठवा हे.
नवी मुंबईतील विमानतळासाठी जमिनी घेताना फडणवीसने आश्वासन दिले होते कि विमानतळ झाल्यावर १००% स्थानिक मराठी भूमिपुत्रांना तिथे नोकरी देणार. सवयी प्रमाणे देवाभौने पलटी मारली.
सोयाबीन काढणी आणि थप्पी मारून देण्यासाठी एकरी 3 ते 6 हजार पर्यंत भाव आहे महाराष्टातील वेगवेगळ्या जिल्ह्यात
3 ऑक्टोबर 2025 चा
सोयाबीन ला 4 हजारांचा भाव आहे 👎🏻👎🏻👎🏻
बाकी सोयाबीन पिशवी चा भाव तुम्ही स्वतः तपास करू शकतात
#लढा_शेतकऱ्यांचा#ओलादुष्काळ#ओला_दुष्काळ
@TheAkoleGuy एवढ धाडस तुम्ही मुलेच करू शकता 😂🙏🏻 आम्ही मुली साध शेजारच्या मैत्रिणी कड पण नाय जात अश्या परिस्थितीत 😂# पाऊस साधासुधा नाय बर...... गंमत जमतं खूप आवडते त्याला......
@gabbarsiingh@rajhans__18 अगदी खर आहे माझ्या सासऱ्यांनी पाच हजार रुपये प्रति तोळा (10 ग्रॅम) सोन्याचा दर साधारणपणे 1980/ते 1990 च्या दशकाच्या दरम्यान गुंतवणूक केली सोन्यात ते पण कष्टाने शेतीतून उत्पन्न मिळेल त्यातून सुरुवात केली ...
आज सोन्याच्या गुंतवणुकीतून उलाढाल करून 6 एकर खरेदी केली.🥰
देवस्थानांनी पूरग्रस्तांना दिलेला मदत निधी -
तुळजाभवानी देवस्थान - 1 कोटी
शिर्डी संस्थान - 1 कोटी
गजानन महाराज संस्थान, शेगांव - 1.11 कोटी
विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर - 1 कोटी
चर्च, बौद्ध संस्था, इस्लामी संस्था यांनी किती निधी पूरग्रस्तांना दिला?
@RavindraAmbekar