Three idiot मधील शाळा हा चक्क सेट आहे.....तशी शाळा त्यापूर्वी अस्तित्वात नव्हती.
सोनम वांगचूक ना गरीब घरचा आहे ना कुणी शास्त्रज्ञ... त्याचा बाप काँग्रेसचा मंत्री होता आणि याच्या नावावर कसलेही पेटंट नाही ना त्याने कसला शोध लावला आहे.
पुढे कामाला येऊ शकतात म्हणून डीप् स्टेट कडून ग्रेटा थानबर्ग, मलाला, सोनम वांगचुक... असे लोक ठरवून... हाइप करून, वेगवेगळे पुरस्कार देऊन पुढे आणले जात असतात...