अभिमानास्पद!
राजस्थानच्या उदयपूर शहरात झालेल्या राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत महावितरणच्या बुटीबोरी उपकेंद्रात यंत्रचालक म्हणून कार्यरत असलेले श्री.सारंग चाफ़ले यांची अष्टपैलू कामगिरी.
#Cricket#MSEDCL#Electricity#power
मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ऊर्जा विभाग व आयएसईजी फाऊंडेशन यांच्यादरम्यान ऊर्जा संक्रमण ब्लू प्रिंट संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.
#MSEDCL#Power#Electricity
कर्नाटकच्या ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्रात अभ्यास दौरा
- मुंबई, नागपूर, पुण्याला भेट
- सौर कृषी वाहिनी योजना २.० चा अभ्यास
#MSEDCL#StudyTour#Electricity#Power
जुनी मालमत्ता विकत घेताना वीज देयकाच्या नावात बदल करणे झाले सुसह्य.
- नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली महावितरणशी जोडण्यात आली आहे.
#MSEDCL#Elctricity#Power
पुणे परिमंडल अभ्यास दौरा
कर्नाटक राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (ऊर्जा विभाग) श्री.गौरव गुप्ता, 'केपीटीसीएल'चे व्यवस्थापकीय संचालक श्री.पंकज कुमार पाण्डेय, 'हेस्काॅम'चे व्यवस्थापकीय संचालक श्री.मोहम्मद रोशन व 'मेस्काॅम'चे व्यवस्थापकीय संचालक श्रीमती पद्मावती यांनी महावितरणच्या