वृक्ष लावा अंगणात, पसरेल समृद्धी जीवनात..🌱
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आणि दुसरीकडे देशाचा कायापालट करणाऱ्या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारला यशस्वी १२ वर्षे पूर्ण झाल्याचा हा सुवर्णक्षण!
हार्दिक अभिनंदन अध्यक्ष
🎉💐🎊
आपल��� मार्गदर्शक, पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे धडाडीचे अध्यक्ष दुष्यंत भाऊ मोहोळ यांची भारतीय जनता पार्टी, पुणे शहराच्या ' निवडणूक नोंदणी सह प्रमुख' पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..! 💐
@DushyantMohol
उत्तर प्रदेशचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री, गोरक्षपीठाधीश्वर, आदरणीय श्री योगी आदित्यनाथ महाराज जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
प्रभू श्रीराम तुमच्या उत्���म आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सदैव आशीर्वाद देवो, हीच मंगलकामना.
#YogiAdityanath
#Bjym4puneCity
राष्ट्रऋषि, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधवराव सदाशिवराव गोळवलकर अर्थात 'श्रीगुरुजी' यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
लाखो युवकांमध्ये देशप्रेमाची भावना रुजवण्यासाठी समर्पित राहिलेले त्यांचे तपस्वी जीवन आपल्याला सदैव प्रेरित करत राहील.
#RSS
प्रशासकीय शिस्त आणि अखंड राष्ट्रसेवेचा वस्तुपाठ म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर! सांस्कृतिक राष्ट्रवादाची पायाभरणी करणाऱ्या आणि रयतेच्या सुख-दुःखात सदैव तत्पर असलेल्या लोकमातेचा वारसा पुढे नेणे, हीच खरी श्रद्धांजली!
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त शतशः नमन! 🚩
सौम्य, अभ्यासू आणि प्रखर व्यक्तिमत्त्वाचे धनी, कुशल संघटनकर्ते तसेच कोट��यवधी कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
@NitinNabin
Breaking: Intelligence Bureau (IB) Raises Serious National Security Concerns
IB has submitted a classified report to the Ministry of Electronics and Information Technology (MeitY), flagging elements linked to anti-India forces operating behind the US-based social media handle 'Cockroach Janta Party'.
According to the report, this handle has been systematically posting inflammatory and provocative content aimed at misleading and inciting Gen Z youth, posing a direct threat to India's national security and social harmony.
The hidden agenda appears dangerously clear: to destabilize India by igniting widespread unrest, mirroring the chaos witnessed in Nepal and Bangladesh.
The assessment is based on credible inputs from intelligence agents and a detailed analysis of the account’s activities.
In response, the X account has already been blocked in India, and Instagram action is expected within the next 1–2 days.
I strongly urge @HMOIndia not to show any leniency towards these anti-national elements. Every individual involved must be booked under UAPA, their passports cancelled, and they should be brought back to face justice in India.
रणांगणावर धैर्य, राज्यकारभारात दूरदृष्टी आणि स्वराज्याप्रती अखंड निष्ठा जप���ारे थोर योद्धे राजे मल्हारराव होळकर… 🚩
मराठ्यांच्या सामर्थ्याला उत्तर हिंदुस्थानात अभिमानाने उंचावणाऱ्या या पराक्रमी सेनानीच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏
#मल्हारराव_होळकर #MalharRaoHolkar