आझाद महाविद्यालय औसा येथी बी �� प्रथम वर्षाची कु भिसे निकीता मॅरेथॉन स्पर्धेतपोलिस उपनिरीक्षक यांच्या हस्ते स्वीकारताना पारितोषक स्वीकारीत आहे हि स्पर्धा महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथे आयोजित करण्यात आली
आझाद महाविद्यालय औसा राष्ट्रीय सेवायोजना व तहसील कार्यालय औसा विभागाच्या वतीने युवा संवाद कार्यक्रमात मा भरत सुर्यवंशी साहेब तहसीलदार औसा मार्गदर्शन करीत आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा डॉ ई यू मासूमदार सर प्राचार्य आझाद महाविद्यालय औसा
आझाद महाविद्यालय औसा राष्ट्रीय सेवायोजना तहसील कार्यालय औसा विभागाच्या वतीने युवा संवाद कार्यक्रमात मा भरत सुर्यवंशी साहेब (तहसीलदार औसा) मार्गदर्शन करीत आहेत या कार्यक्रमांचे अध्यक्ष मा डॉ ई यू मासूमदार सर (प्राचार्य आझाद महाविद्यालय औसा