छत्रपती शिवरायांचा सत्य इतिहास महाराष्ट्राच्या घरा घरात पोहचवणारे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत
शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे
यांना शहादत दिनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा समितीच्या वतीने क्रांतिकारी अभिवादन!
#SFI#SFIMahatashtra#SFIChhSambhajinagar
भारतातील कलात्मक, वास्तवदर्शी, प्रगतिशील, प्रयोगशील - समांतर चित्रपटाच्या अभिव्यक्तीचा सशक्त आवाज व प्रतिक असलेले जागतिक कीर्तीचे महान चित्रपट निर्माते, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे दुःखद निधन! SFI छत्रपती संभाजीनगर जिल्हा समितीच्या वतीने विनम्र आदरांजली!
#ShyamBenegal#SFI
पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तिन्ही पुरस्कारांनी व ग्रॅमी या जगप्रसिद्ध पुरस्काराने सन्मानित असणारे आणि आपल्या अतुल्य प्रतिभेने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे महान तबला आणि तालवादक उस्ताद झाकीर हुसैन यांना भावपूर्ण आदरांजली!
#UstadZakirHussain#SFI#SFIMaharashtra
एसएफआयचे पश्चिम बंगालमधील कार्यकर्ते शहीद तिलक टुडू यांना शहादत दिनी SFI महाराष्ट्र राज्य कमिटी तर्फे क्रांतिकारी अभिवादन !
#SFI#SFIMaharashtra#SFIChhSambhajinagar
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबू गेनू सैद यांना स्मृतिदिनी क्रांतीकारी अभिवादन...!
बाबू गेनू सैद हे कापड गिरणी कामगार होते. ब्रिटिशांच्या विरोधात स्वदेशी आंदोलनातील ते पहिले शहीद मानले जातात.
#SFI#SFIMaharashtra#SFIChhSambhajinagar
लढवय्ये स्वातंत्र्य सैनिक, प्रतिसरकारचे प्रणेते, मार्क्सवादी - कम्युनिस्ट नेते, अखिल भारतीय किसान सभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील यांना स्मृतिदिनी SFI तर्फे क्रांतिकारी अभिवादन !
#SFI#SFIMaharashtra#SFIChhSambhajinagar
भारतातील प्रस्थापित मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह करणारे,स्त्री मुक्तीच्या लढ्यातील आद्य मुक्तीदाता,शिक्षणाला समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणारे तसेच आधुनिक भारताचे शिल्पकार क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनी SFI च्या वतीने क्रांतिकारी अभिवादन!
ऐतिहासिक वारली आदिवासी उठावाच्या प्रणेत्या, लढाऊ स्वातंत्र्य सेनानी, अखिल भारतीय किसान सभेच्या आजवरच्या एकमेव महिला राष्ट्रीय अध्यक्ष, झुंजार कम्युनिस्ट नेत्या, 'जेव्हा माणूस जागा होतो' या साहित्य अकादमी विजेत्या पुस्तकाच्या लेखिका, महाराष्ट्रातील पहिल्या महिला वकील