@mieknathshinde महोदय, आम्हा वैद्यकीय विद्यार्थ्यांकडे तुमच्याशी contact करण्यासाठी काही साधन नाहीये. म्हणून हे tweet करत आहे. आमची एक छोटीशी मागणी आहे की आम्हाला फक्त परीक्षेच्या तयारीसाठी २० दिवस मिळावे. तेवढी पूर्ण करा 🙏 या tweet ची दखल घ्यावी. आता तुमच्याकडून अपेक्षा आहे. #muhs#bams#BDS