Gen Z ने त्यांच्या आधीच्या पिढीला गप्प न राहून गोष्टी हातात घेऊन हक्कांसाठी रस्त्यावर उतरायचं असतं हे दाखवलं आणि
'इंक़िलाब ज़िंदाबाद'ची योग्य ताकदही जाणवून दिली. म्हणून,
आंदोलनातलं नेमकं काय हायजॅक केलंय आणि कुणी केलंय हे कळण्याइतके नागरिक सुज्ञ आहेत!(अशी आशा??)
#StudentProtest
पडद्यासमोरचे नाटक ... पडद्यामागचे राजकारण.
नाटक कळलंच पाहिजे.
तरीही, रास्त मागणी हाच आंदोलनांचा आणि पर्यायाने लोकशाहीचा मार्ग आहे. भारतात सुरू असणाऱ्या सर्व रास्त आंदोलनांना सलाम!
#एकूणच
तुर्कचे,तू भुरळ घातलीस त्या क्षणापासून तुझ्यातून बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी,तुला समजून घेण्यासाठी जीवाचा आटापिटा केला आता तुझ्यासोबत वावरताना कुठल्याही certificateची गरज नाही, बयो! यावेळेस पहिल्यांदा तुझ्यातून वाक्य सुचत गेली आणि मग मराठीत लिहिलंय.अशीच येत राहा!
bekliyorum,canim❤️
beşinci şiirim ...
o içteki ses sana yazdırdığında sadece yazmak zorunda kalırsın. buradayım ve yazıyorum ... Turk dili, seninle beraber yazıyorum, dostum❤️