जसा निराशेच्या अंगणात आशेचा सडा,
आम्हास अश्या अनेक येत्यात कला,
शिवधर्मचा बाशिंदा मी कर्म हाच माझा धर्म,
म्हणून नाव नसलं तरी गुणाने #गुरू म्हणत्यात मला...
कधी तू प्रेमात पडली आहे?
चंद्र हसायला लागला,
Patience खचायला लागला,
कुणी अनोळखी असा,
मनात फार खोल बसायला लागला,
अशी घटना तुझ्यासोबत कधी घडली आहे?
सांग ना कधी तू प्रेमात पडली आहे?
#खरच_खूप_दिवसांनी#सहज_काहीतरी#चारोळी#तिच्यासाठी#मराठी#म
ऐकलंय की तू आजकाल नटायला लागलीयेस,
आधीपेक्षाही जास्त गोड दिसायला लागलीयेस,
आणि कानावर तर असं पण आलाय माझ्या,
की माझं नाव ऐकताच तू लाजून हसायला लागलीयेस...
खरं आहे का?!
#खूप_दिवसांनी#काहीतरी#तिच्यासाठी#मराठी#चारोळी#म
आज मला एक sms आला,
" स्वच्छ भारत अभियान! आपला परिसर स्वच्छ ठेवा, शौचालय वापरा..."
त्यापेक्षा "डोकं वापरा" अस लिहिलं तर जास्त सोयीस्कर राहील नाही, कारण परिसरात कमी न परिसरातल्या लोकांच्या डोक्यात जास्त #कचरा आहे!!!
#मराठी#स्वच्छ_भारत#म