कामठा ता. तुळजापूर येथे मा. खासदार ओम राजेनिंबाळकर साहेब व मा. जिल्हाप्रमुख आमदार कैलास दादा पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणूक मध्ये शिवसेनेला यश मिळाले. ✌️
@OmRajenimbalkr@PatilKailasB#शिवसेना
महामंडळाचे बसेस ज्या हॉटेल समोर थांबतात त्या ठिकाणी प्रवाशांनी चारपट दराने जेवण देण्यात येते. हे बस ड्रायव्हर आणि हॉटेल चालक ��ांच्यामधील मिलीभगत असते. यावर लक्ष देऊन चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी. 🙏
@Tukaram_IndIAS