स्वाभिमान, शौर्य आणि मातृभूमीप्रेमाचं तेजस्वी प्रतीक असलेल्या झाशीच्या राणी, वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
"मैं अपनी झाँसी नहीं दूँगी" हा निर्धार आजही प्रत्येक भा��तीयाला प्रेरणा देतो.
#राणीलक्ष्मीबाई #झाशीचीराणी #स्मृतिदिन
जखमा खोल आहेत, वेदना असह्य आहेत, विश्वासघाताचे व्रण अजूनही ताजे आहेत...
पण संघर्ष हा रक्तात आहे. वादळांनी कितीही घाव घातले तरी हा योद्धा अजूनही हार मानायला तयार नाही, कारण लढाई संपलेली नाही, आणि जिद्द अजून जिवंत आहे! 🔥
स्वाभिमान, शौर्य आणि मातृभूमीप्रती अखंड निष्ठेचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रतापांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. ⚔️
"परिस्थितीसमोर झुकण्यापेक्षा संघर्ष करत जगणे श्रेष्ठ."
#महाराणा_प्रताप#महाराणा_प्रताप_जयंती#जयमहाराणा#स्वाभिमान 🚩
मुंबईतील रुग्णालयांमध्ये CTSCAN व MRI तपासण्यांसाठी रुग्णांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते या गंभीर विषयाकडे स्थायी समिती बैठकीत शिवसेनेचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यांनी रुग्णांना वेळेवर निदान व उपचार मिळण्यासाठी या यंत्रसामग्रीची संख्या वाढविण्याची मागणी केली.
जागतिक #पर्यावरण दिनानिमित्त प्रभाग क्र. ५९, यारी रोड येथील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात वृक्षा��ोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज लावलेले प्रत्येक झाड उद्याच्या पिढ्यांना स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि सुरक्षित भविष्य देणार आहे! निसर्गाशी नाते जपूया आणि हरित, सुंदर मुंबई घडवूया! 🌳
कुठेही तुम्ही राहत असाल, आपल्या राज्यात, आपल्या शहरात, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या अंगणामध्ये पर्यावरण नेमकं वाचू कोण शकतं? तर आपण वाचू शकतो. ह्याच्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे.
हे सरकार आणि त्यांची विचारधारा जर आपल्या देशात राहिली तर आपल्या देशाचं दुर्दैवाने वाळवंट करून ठेवतील हे. ह्याच्याकडून आपल्याला वाचायचे आणि लढायचे.
@AUThackeray
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचा संकल्प करूया. प्रत्येकाने एक झाड लावून, पाणी वाचवून आणि प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करून पृथ्वीला अधिक सुंदर आणि सुरक्षित बनवूया🌿
#WorldEnvironmentDay
संकष्ट चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌺
श्री गणरायाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे, अडथळे आणि दुःख दूर होवोत. सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशाने आपले जीवन सदैव भरून जावो!
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया! 🙏
#संकष्टचतुर्थी#GanpatiBappaMorya#SankashtiChaturthi
इतिहासाच्या सुवर्णपानांवर आपल्या कर्तृत्वाची अमिट छाप उमटविणाऱ्या, न्याय, करुणा, लोककल्याण आणि सुशासनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या #राजमाता#पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! लोकमातेच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
#AhilyabaiHolkar#PunyashlokAhil
मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंच्या देखभाल व दुरुस्ती संदर्भातील स्थायी समिती बैठकीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा तसेच हुतात्मा स्मारकाचा समावेश करण्याची सूचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य श्री यशोधर फणसे यांनी मांडली!
अथांग देशभक्ती, अढळ राष��ट्रनिष्ठा आणि क्रांतिकारी विचारांनी संपूर्ण हिंदुस्थानाला प्रेरणा देणारे स्वातंत्र्यवीर #सावरकर हे केवळ व्यक्तिमत्त्व नव्हते, तर ते एक जाज्वल्य विचारधारा होते. #स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी विनम्र अभिवादन! 🇮🇳