@_prashantkadam एकदम बरोबर सर, आपण सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार नाही तर काय ज्यांच्या हातात काहीच नाही त्यांना विचारणार? हे देखील न समजणारे हुशार लोक या भूतलावर आहेत.
@waglenikhil वागळे सर, आपल्या देशाची वाटचाल ही नक्कीच हुकूमशाही च्या दिशेने आहे आपण 2024 ला यांना सत्तेपासून दूर केले तरच संविधान जिवंत राहील अन्यथा हे त्याचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाहीत