म.रे.च्या आंबिवली स्टे. वरुन स.10.52 चि CSMT(FAST) लोकल *दर रविवारी* CANCEL करतात? तसेच स.4.04 चि लोकल पण बरेचदा CANCEL करतात, त्यामुळे मुंबई ला जाण्यासाठी यावेळेत प्रचंड हाल होतात, रेल्वे प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे या लोकल regular चालू कराव्या.
@raosahebdanve
@srdencomumbaicr
म.रे.च्या आंबिवली स्टे. वरुन स.10.52 चि CSMT(FAST) लोकल *दर रविवारी* CANCEL का करतात? तसेच स.4.04 चि लोकल पण बरेचदा CANCEL करतात, त्यामुळे मुंबई ला जाण्यासाठी यावेळेत प्रचंड हाल होतात, रेल्वे प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे या लोकल पूर्ववत चालू कराव्या.
@drmmumbaicr

https://t.co/CDN3nqL9GF

शहाड-आंबिवली रस्त्यावरील, शहाड बंदरपाडा परिसर मध्ये हा भलामोठा खड्डा बऱ्याच महिन्यापासून आहे, आता गणपती निमित्त सर्व खड्डे डांबरने बुजवण्यात आले, पटकन लक्षात येतं नसल्याने ईथे दुचाकी व इतर वाहने जोरात आपटली जातात,लवकरच याची दुरुस्ती करण्यात यावी ही कळकळीची विनंती @KDMCOfficial
कल्याण-कसारा मार्गावरील,'आंबिवली' स्था. प्लॅ. क्र. 1 च्या फलाट आणि ट्रेन च्या पायदाना भला मोठा Gap असल्याने, साधारण 2/3 दिवसात 1 तरी "प्रवासी" चढता-ऊतरताना सरळ खाली पडण्याच्या घटना घडतात,कृपया आपण यावरती लवकरच ऊपाययोजना करावी ही कळकळीचीविनंती@raosahebdanve
कल्याण-कसारा मार्गावरील,'आंबिवली' स्था. प्लॅ. क्र. 1 च्या फलाट आणि ट्रेन च्या पायदानाचा भला मोठा Gap असल्याने, साधारण 2/3 दिवसात 1 तरी "प्रवासी" चढता-ऊतरताना सरळ खाली पडण्याच्या घटना घडतात, कृपया आपण यामध्ये लक्ष घालुन लवकरच यावरती ऊपाययोजना करावी ही कळकळीची विनंती@DrSEShinde
कल्याण-कसारा मार्गावरील,'आंबिवली' स्था. प्लॅ. क्र. 1 च्या फलाट आणि ट्रेन च्या पायदानाचा भला मोठा Gap असल्याने, साधारण 2/3 दिवसात 1 तरी "प्रवासी" चढता-ऊतरताना सरळ खाली पडण्याच्या घटना घडतात,कृपया आपण यामध्ये लक्ष घालुन लवकरच यावरती ऊपाययोजना करावी ही कळकळीची विनंती@mieknathshinde