The SC/ST Act used against Ajeet Bharti is draconian
RT if you support him and if you want amendments in the SC/ST Law
This case should be made an example of how the SC/ST Act is misused
@JioCare@Vinodpatidar96 काय फायदा होणार आहे माहिती घेऊन
मी मागच्या सहा महिन्यापासून इंटरनेट स्लो चालतं म्हणून तुम्हाला कंप्लेंट केली आहे तुम्ही त्यावर काहीही केलेलं नाही
खेलो इंडिया खेलो..... BSE आणि NSE या भारतीय शेअर बाजारात दररोज पाच लाख कोटी रुपयांचे वायदा बाजार आणि ऑप्शन ट्रेडिंगची उलाढाल होते. आता यात मेख अशी आहे की दररोज भारत सरकारला सिक्युरिटी transaction टॅक्स नावाखाली ४०० ते ५०० कोटी रुपयांचा गल्ला जमा होतो. २०० दिवस वर्षाला बाजार सुरू राहतो असे गृहीत धरल्यास वार्षिक ऐंशी हजार ते एक लाख कोटी रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत जातील....
बरं या दररोज intra day ट्रेडिंग करणाऱ्या अकाउंट पैकी ९२% अकाऊंट हे दरवर्षी नुकसानीत असतात... इतक करून देखील जर कोणी यात नफा मिळविल्यास त्यात हिस्सा मागण्यासाठी सर्वात प्रथम सरकार नावाचे "भागीदार" पुढे असतो आणि हा असा बांडगुळ आहे की जो फक्त नफ्यात हिस्सा घेण्यासाठी भागीदार असतो..
प्रत्येक व्यवसायात सरकारला GST नावाने कर रुपी खंडणी द्यावी लागते.... आणि त्याचा दर आहे ५% ते थेट ४०%.... म्हणजे व्यवसाय करणारा व्यक्ती अक्षरशः सरकार साठीच काम करत असतो. बरं नोकरीवाल्यांची अशीच अवस्था आहे... सांगायला पगार दोन लाख रुपये महिना मात्र प्रत्यक्षात हातात रक्कम येऊ पर्यंत कर वसूल केलेला असतो...
बदल्यात मिळतं काय..... खराब खड्डेयुक्त रस्ते ...अतिशय भ्रष्ट लबाड प्रशासन.... बोगस न्यायव्यवस्था .... Corrupted Police यंत्रणा....
आणि जमा झालेल्या रक्कम केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर /पेंशन वर खर्च होते.... आमदार खासदारांवर खर्च होते ...त्यांच्या पेन्शन वर खर्च होते.. देशातील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर प्रति न्यायमूर्ती जवळपास मासिक किमान १५ लाख ते २० लाख रूपये खर्च होतो...
पुन्हा राजकारणी लोकांचे दौरे , प्रवास आणि त्यांचा थाट बाट यावर दर वर्षी लाखो कोटी रुपये उधळण होते. इतर विकसित देशांत प्रोटोकॉल नावाखाली पाच पन्नास गाड्या राजकारणी लोकांच्या मागे उगाचच धावत नसतात मात्र भारतात या तिनपाट भिकारचोट लोकांना त्यांच्या वाहनाच्या मागे मागे पाच पंचवीस गाड्यांचा ताफा लागतो..
कर भरणारे येडे आहोत आपण खरोखर..... !!
Look @reliancejio@JioCare@MIB_India There was no network coverage at my location. Even the Jio app was showing "No Network". However, I was connet call but told me that work going on...I have not received any response from Jio yet.
We have a 5G plan, but no use for that.
@TRAI@TRAI r u sleeping..in my area there was no network of @JioCare@reliancejio in my location in code 421204 ..I was compain lots of times but always told me that work in progress...
So as like they hike there package.. then why no better network