बारिश की हर बूँद स्वीकार है, मगर मासूमों पर अन्याय स्वीकार नहीं, जिन्होंने अन्याय किया वो कितने ही ताकतवर क्यों ना हो, उनके पीछे कितनी बड़ी शक्ति क्यों ना हो, लेकिन जवाब देना ही होगा।
महापुरुषों के विचार ही मेरे संघर्ष की ताक़त हैं। जय भीम, जय भारत।
अमित शाह यांना आज आयुष्यभर लक्षात राहील असा धडा मिळाला.
सत्तेच्या मस्तीत असलेल्यांनी हे लक्षात ठेवावं ….. तरुणाईची ताकद शस्त्रांनी नाही, तर शततेनं आणि एकजुटीनं सिद्ध होते.
देशातील सर्वात शक्तिशाली राजकारण्यालही रस्त्यावर उतरलेल् तरुणाईपुढे झुकावं लागेल
#आदोलनाचीताकत
Delhi police is asking for aadhar card details and address of people who are donating water and bananas at the protest site
What has Delhi police been reduced to by this Govt!?
नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर गुंडांचा हल्ला! 🚨
पार्किंग पावत्या फाडणाऱ्या गुंडांनी पत्रकारांवर मारहाण केल्याची घटना थेट लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला करण्यासारखी आहे. हे पावती फाडणारे व्यक्ती गुंड प्रवृत्तीने जर अधीकृत् पत्रकारांसोबत वागत असतील तर सर्व सामान्य जनतेशी कसे वागत असतील याची कल्पना येते. हे गुंड कुणाच्या बाळावर इतके बिनधास्त गुंडागर्दी करतायत?
"आप" या गुंडानी पत्रकारांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आणि गुंडांवर तातडीने कठोर कारवाई करून पत्रकार सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी सरकारकडे करतो.
पत्रकारांवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला! राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकार कमी पडतंय याचे मोठें कारणं म्हणजे सरकारकडून गुन्हेगारी रोखण्यात होत असलेली दिरंगाई आणि दोषींना सरकारी अभय. पत्रकरांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वारंवार घडणाऱ्या या हल्याच्या घटनांवरून दिसून येतं आहे.
आम आदमी पार्टी याचा तीव्र निषेध करते आणि पत्रकार बांधवांच्या पाठीशी खंबीर उभी आहे.
@AamAadmiParty
#JournalistSafety #LokshahiBachva #AAPMaharashtra
जनतेचे 17 हजार कोटी खर्चून बांधलेला अटल सेतू अवघ्या 18 महिन्यांत खड्ड्यात‼️
देशाची आर्थिक राजधानी आपल्या मुंबईत तब्बल ₹१७,००० कोटींमध्ये बांधलेला आणि देशाचे पंतप्रधान मोदी जी यांच्या हस्ते उद्घाटन झालेला अटल सेतू अवघ्या काही महिन्यातच जीर्णावस्थेला येऊन पोहोचला आहे. या सेतूवर सर्वत्र खड्डे पडले असून त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत.
मोदी सरकारमध्ये आधी बांधकामाच्या नावाखाली लूटमार केली जाते, निकृष्ट दर्जाचे काम केले जाते आणि मग दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा एकदा लूट केली जाते.
“वाचवा महाराष्ट्राला”
ह्या आंदोलनाची आपण घोषणा करूया. महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे की जर;
हे किलासवाणी व घाणीचे राजकारण,
ही गुंडगिरी,
ही लूट,
हा अमाप भ्रष्टाचार
थांबवायचा असेल तर ह्या आंदोलनात सहभागी व्हावे.
लोकशाही मधे, कोण मंत्री राहणार आणि कोणाला घरी पाठवायचे हे जनता ठरवणार.
आंदोलन नंबर १:
येत्या ८ दिवसात महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने, मुख्यमंत्र्यांना ‘पोस्टकार्ड’ लिहायचे आहे. •माणिकराव कोकाटे आम्हाला कृषी मंत्री म्हणून मान्य नाही’…. पत्राचा मजकूर उधारणास्तव मी खाली फोटो मधे देत आहे.
आंदोलन नंबर २:
प्रत्येक सामान्य माणसाने एक पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या किळस्वणी राजकारणाचा निषेध करणारे पोस्टकार्ड पाठवायचे आहे. त्याचा मजकूर उधारणास्तव खाली पाठवत आहे.
लाखोंच्या संख्येने आपण अशी पोस्टकार्ड पाठवू आणि ह्या सरकारला लोकांची ताकत दाखवून देऊ.
जर अपेक्षित कारवाई झाली नाही, तर १५ ऑगस्टला जनता रस्त्यावर येईल असा इशारा आपण या सरकारला देऊ.
बेड तर रिक्त असतात
एखादा गरीब तिथपर्यंत पोहोचला त्याला बेड देत नाही त्यांचे एजंट पैसे घेतात आणि योजनेतून करून देतात
हे बेड सर्वसामान्य जनतेसाठी नाही एजंट साठी आहेत
मुख्यमंत्र्यांच्या वेबसाइट वर दिसत आहे की महाराष्ट्रात ४७१ रुग्णालयात १२,३८७ बेड आहेत आणि त्यात रिक्त बेड ची संख्या ११.४२८ इतकी आहे. म्हणजे तब्बल ९२ % बेड रिक्त आहेत. कायद्याने ही बेड आर्थिक रित्या दुर्बल घटकसाठी राखीव आहेत.
प्रत्येक हॉस्पिटल ला १०% निःशुल्क व १० % बेड हे अर्ध्या कॉस्ट मधे उपलब्ध करणे बंधनकारक आहे. मग ही ह्या गरिबांना का मिळत नाहीत?
आपल्या महाराष्ट्रात गरिबांना जगण्याचा हक्क सुद्धा नाही का? त्यांनी कुठे जायचं?
घरीच मारून जायचं? का KEM, Nair, जेजे हॉस्पिटल हा रांगेत प्राण सोडायचे ?
सरकार ह्या मोठ्या रुग्णालयांवर का सक्ती करू शकत नाही? हाई कोर्टाची ऑर्डर असताना ही हॉस्पिटल का गरिबांना एडमिट करत नाहीत? सरकार वर कसली दादागिरी करतात ? आणि सरकार का सक्तीने कारवाई करत नाही?
मला आलेली एक email
Resp अंजली दमानिया मॅडम,
मी कोल्हापूर मधून ही मेल लिहीत आहे... मी नियमित पणे तुमच्या प्रेस कॉन्फेरंस मी follow करते .
तुमची धडपड, तुमची कळकळ याला माझा सलाम... मला पण व्यक्त व्हावे असे वाटते, पण त्याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनात काय होईल याची भिते वाटते, struguling phase आहे म्हणून असेल कदाचित. पण तुम्ही निर्भीड पाने हे प्रश्न मांडत आहात .... खरोखर सलाम. यातून प्रेरणा घेऊन आपण पण काहीतरी करायलाच पाहिजे असे वाटते.
आजची प्रेस बघितली.
मी उ बा ठा ची प्राथमिक सदस्य आहे. पण काल बनसोडे यांच्यासोबत झालेली घटना ही एक काळिमा आहे परत एकदा महाराष्ट्रावर. आणि यामध्ये उ बा ठा चा सदस्य इन्व्हॉल्व्ह आहे असे कळले. त्यामुळे मी माझा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहे. कोणत्याही पोलिटिकल पक्षावर विश्वास नाही राहिला... सामान्य माणूस म्हणूनच रस्त्यावर यायला लागणार असे वाटतेय.
कोणी दारू पिऊन गाडीने कोणाला उडवतो, कोण निर्घृण पणे एखाद्याला मारतो... आणि हे सगळे वरचेवर घडतच आहे. गृह मंत्री सरकार वाचवण्यासाठी हतबल आहेत. त्यामुळे हे असेच चालत राहणार.
लोकांना हिंदू मुस्लिम चा अजेन्डा देऊन ठेवला आहे आणि लोक पण षंढ झाले आहेत असे वाटते.
सामान्य माणसाचे कोणी ऐकणार आहे का?
महाराष्ट्र कायद्या चे राज्यच नाही. आणि सत्ताधारी करतात काय?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोण होते?
बोकड पाहिजे का कबर… औरंग्या... डोकं सुन्न व्हायला होतेय. धर्मात तेढ पसरवनारी लोक आता जाती जाती मध्ये तेढ पसरवत आहेत... कोणाला ब्रह्मन् होण्याचा अभिमान, कोणाला मराठा असण्याचा... कोणाला अजून कशाचा... माणूस नावाचा धर्म अस्तित्वात राहिलाच नाहीये या सगळ्यात..
आता जे कोणी पॉवर मध्ये आहेत, ते सगळे याचे आरोपी आहेत. मग ती सरकारी सिस्टिम असो व कोणताही पक्ष असो. बीड खटल्यातील वकील जर आरोपी सोबत होली साजरी करून ते फोटो सोशल मीडिया वॉर अपलोड करत असतील तर यांची मजल कुठपर्यंत आहे हे कळते.
गाव गावात, शहरा शहरात उठाव करायला पाहिजे. तुम्हाला जसे वाटते कि बीड चे सगळे ऑफिसर बदलायला पाहिजे, अगदी तसेच सगळे मंत्री पण अनसरेबल असायला पाहिजेत. irrespective of any party ,मंत्र्यांचे ऑडिट होणे गरजेचे आहे. यासाठी नवीन कायदा करण्यासाठी आंदोलन करायला पाहिजे का?
तुम्ही ज्या कळकळीने सगळे मांडत आहेत, मला तुमच्या सोबत काम करायला नक्की आवडेल. पण त्यासोबत माझे ब्रेड अँड बटर असलेला माझा व्यवसाय सांभाळून मला हे करावे लागेल. पण त्याची माझी तयारी आहे. पण बदल होणे गरजेचे आहे.
अन्ना हजारे ने लोकपाल चे आंदोलन केले ते पण आता गप्पा आहेत.
या बातम्या त्यांच्या पर्यंत गेल्या असतीलच ना. कोठे गायब झाले आहेत सगळे?
*साडे तीन मुहूर्तापैकी एक विजया दशमीचे हे पर्व,म्हणजे गौरव आणि उत्सवाचा सण,जीवनात नेहमी योग्य गोष्टीसाठी लढण्याची शक्ती तुम्हाला देवो.*
*दसऱ्याच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना खूप खूप शुभेच्छा.*
*आपलाच*
*शरद दादासाहेब पडूळकर*
☘️☘️☘️☘️☘️