MBBS, Dental, Ayurved, Homeopathy, Nursing विद्यार्थ्यांचे १० जून पासुन सुरु होणाऱ्या परिक्षा पुढे ढकला, विद्यार्थ्यांचे आधी लसीकरण करा मगच परीक्षा घ्या : आम आदमी पार्टी महाराष्ट्र तर्फे वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh जी यांना निवेदन..
#muhs#muhspostponeexams
Despite timely warnings and repeated suggestions since the session held in September,2020 to set up a minimum of 15 #oxygen plants in the state, our system ignored the demands and turned a deaf ear to them!
Shame on Prayagraj Police !
Instead of providing protection to Doctors in this difficult time,this happened in MLN Hospital Allahabad.
7 Doctors beaten.
We request CM Uttar Pradesh to take immediate action against culprit and provide protection to Doctors. @myogiadityanath
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा च्या संपर्कात आहे.वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी थोडा वेळ थांबावे लवकरात लवकर वैद्यकीय शिक्षणमंत्री व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परीक्षेसंदर्भातील माहिती देतील....Wait for some time.
त्यामुळे या परीक्षा पुढे घेणे आवश्यक असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.विद्यार्थी व पालकांची ही भावना लक्षात घेता व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलाव्या अशी मागणी यापुर्वीच वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. @AmitV_Deshmukh जी यांच्याकडे केली आहे.
वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.यावेळी त्यांच्याशी वैद्यकीय शाखेच्या परीक्षेबाबतच्या विविध मुद्यांवर चर्चा केली.या परिक्षा १९ एप्रिलपासून सुरु होत आहेत.पण अनेक विद्यार्थी कोरोनाग्रस्त आहेत.यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये घबराट आहे.
मेडिकलचे विद्यार्थी रात्रंदिवस हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांची सेवा करताहेत. आठवडाभरावर परीक्षा आलीय. अशातच अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालीय. मुंबई तककडे कैफियत मांडत या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली.
@maha_governor@CMOMaharashtra@AmitV_Deshmukh