🚨 चीन ने हड़प ली 4064 वर्ग किमी जमीन
बीजेपी नेता सुब्रमण्यम स्वामी ने बड़ा दावा करते हुए मोदी सरकार पर साधा निशाना
सुब्रमण्यम स्वामी ने सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स पर एक पोस्ट में लिखा है कि भारतीय क्षेत्र का कितना हिस्सा चीन की ओर से कब्जाया गया है, इसे लेकर दिल्ली हाई कोर्ट उनकी याचिका पर इस साल अप्रैल में सुनवाई करेगा।
चीन ने लद्दाख की 4064 वर्ग किमी जमीन हड़प ली है, इस सच से मोदी सरकार क्यों डर रही है? उन्होंने कहा कि आज भी भारत सरकार इस पर पर्दा डाल रही है, जब भी मैं इस पर जानकारी मांगता हूं।
क्या ये भी नेहरू जी की गलती है..???
#ModiDisasterForIndia #RahulGandhiVoiceOfIndia #FarmersProtest2024
२०१२ मध्ये सोयाबीन ₹४३५० आणि आज ११ वर्षांनंतर मोदींजींच्या राज्यात ₹४२००...
हाच तो विकास ज्याच्यासाठी शेठजी १८-१८ तास काम करतात...
फिटली ना 'अच्छे दिन' ची हौस? 😡
अमली पदार्थांचे वाढते प्रमाण बघता राज्यभर तपासणी करण्याची गरज!
मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये शाळा, कॉलेजच्या परिसरातच अमली पदार्थांची विक्री होण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यापाठोपाठ नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा सापडला आहे. राज्यातील इतर शहरांमध्येही अमली पदार्थांची विक्री सुरू असणार, हे यावरून उघड दिसतंय. शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहजासहजी अमली पदार्थ उपलब्ध होणं भविष्याच्या दृष्टीने खूपच चिंताजनक आहे. देशाची सर्वात मोठी ताकद म्हणजेच युवा वर्ग असतो, परंतु देशाच्या भवितव्याचा हा पायाच असा पोखरला जात असेल तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे.
@DGPMaharashtra
..@narendramodi जी आपके चमचों ने एक शहीद प्रधानमंत्री के बेटे को देशद्रोही, मीर जाफ़र कहा। आपके एक मुख्यमंत्री ने सवाल उठाया कि राहुल गांधी का पिता कौन है?
कश्मीरी पंडितों के रिवाज निभाते हुए एक बेटा पिता की मृत्यु के बाद पगड़ी पहनता है, अपने परिवार की परंपरा क़ायम रखता है…1/4
How is this even possible?? Clearly she’s a talented artist. But to paint 15 portraits at once is more than art—it’s a miracle! Anyone located near her who can confirm this feat? If valid, she must be encouraged & I’d be pleased to provide a scholarship & other forms of support.
चला अजुन एक गोष्ट सांगतो...
आताच्या गुजरातचे आणि राजस्थानचे 1947 आधी सर्वात मोठे आणि श्रीमंत संस्थानिक राजे मराठी होते... गायकवाड आणि शिंदे!
मराठी लोक कधीही गरीब, असहाय नव्हते आणि नसतील!
- डॉ. विनय काटे
#महाराष्ट्रद्रोही_राज्यपाल#koshari_go_back#भगत_विषारी