आमच्या 55व्या जन्मदिनानिमित्त, आपण वेगवेगळ्या माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा माझ्या पर्यंत पोहोचल्या आहेत, तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आम्ही खूप आभारी आहोत..
अयोध्येतील भगवान प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच�� कोनशिला समारंभ म्हणजे भारतीयांच्या जीवनातील अत्यंत अनमोल क्षण. जय श्रीराम.
#RamMandir #RamMandirAyodhya #BhumiPujan
@_Jagadguru 💐💐जगद्गुरू नरेन्द्राचार्य महाराज एज्युकेशनल इनस्टिट्यूट चा दहावीचा नि��ाल 100 टक्के लागला. सर्व विद्यार्थ्यांना डिस्टिंगशन मिळाले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग यांचे हार्दिक अभिनंदन!!💐💐
हे जगंच रज , तम्, सत्व या त्रिगुणांनी युक्त असल्याने , ज्याच्या अंगी ज्या गुणाचे आधिक्य असते, प्रभुत्व असते, तसा त्���ाचा स्वभाव बनतो.
#WednesdayThoughts