Cabinet Minister of Electronics, IT, AI & Cultural affairs GOM, MLA Vandre West, Spl Invitee BJP National Executive, Board member Asian Cricket Council
घाटकोपर येथील साकीनाका गौसिया चाळ परिसरात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग खचून घरांवर दरड कोसळली आणि काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
Hope the Opposition and their drama king hears our Hon Union HM Amit Shah ji’s loud,clear and specific statement regarding discussion on any subject they want; and stops being an obstacle in functioning of Parliament !
Stop running away from real democratic processes, Rahul Gandhi!
येवल्याची पैठणी ठरली भारताची शान!
नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते येवला पैठणीच्या गौरवार्थ विशेष टपाल तिकीट प्रकाशित झाले. महाराष्ट्राच्या समृद्ध हातमाग परंपरेचा हा राष्ट्रीय सन्मान म्हणजे प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण!
#YeolaPaithani #NationalHandloomDay #Maharashtra
The Government is ready to answer. Is the Opposition ready to listen?
Hon’ble Union HM Amit Shah Ji has made it unequivocally clear that the Hon’ble PM Narendra Modi Ji-led NDA Government has nothing to hide and is ready for a detailed discussion on the concerns surrounding NEET examinations. The Opposition must now choose dialogue over disruption.
कुर्ला पश्चिम येथील अशोक नगर, टेकडी क्रमांक ३ येथे पहाटे घडलेली भूस्खलनाची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.
घटनास्थळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी तातडीने पोहचले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल, NDRF, मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका तसेच संबंधित सर्व यंत्रणा बचाव व मदतकार्यात युद्धपातळीवर कार्यरत आहेत.
मृतांच्या वारसाला प्रत्येकी ₹४ लाखांची तातडीची आर्थिक मदत, तसेच जखमींना उपचारासाठी ₹५० हजारांची वैद्यकीय मदत महापालिकेकडून देण्यात येणार आहे.
बचावकार्य पूर्ण होईपर्यंत प्रशासन व संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अशा दरड प्रवण अन्य ठिकाणांबाबत ही महापालिकेने सुरक्षेबाबत आवश्यकत्या उपाययोजना कराव्या अशा सूचना महापालिकेला आम्ही केल्या आहेत.
@TawdeRitu
#KurlaWest #KurlaLandslide #RescueOperation
Speaking at the release of 'Triumph of the Indian Republic: My Life, My Struggles,' the autobiography of former President Shri Ram Nath Kovind Ji. His journey reflects a life dedicated to public service and the progress of our nation.
@ramnathkovind
https://t.co/SCsPxznLG7
८० वा स्वातंत्र्य दिन — एकत्र साजरा करूया!
स्वातंत्र्याच्या अमृतक्षणाचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीची ऊर्जा अनुभवण्यासाठी भाजपा वांद्रे पश्चिम विधानसभा आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊया!
दिनांक: १५ ऑगस्ट २०२६
वेळ: सकाळी ८.१५ वाजता
स्थळ: योगा गार्डन, वांद्रे रेक्लेमेशन प्रोमोनाड, वांद्रे (पश्चिम)
#IndependenceDay #15August2026 #BandraWest #Maharashtra #AshishShelar
मोदी सरकार संसद में हर तरह की चर्चा के लिए तैयार है। मगर विपक्ष का उद्देश्य चर्चा करना नहीं, हंगामा करना है।
विपक्ष लोकसभा अध्यक्ष जी के पास चर्चा का पत्र दे, आज दोपहर 3 बजे से कल दोपहर 3 बजे तक हम चर्चा करने के लिए तैयार हैं। मैं कल विपक्ष के एक-एक सवाल का जवाब दूँगा।
फिर जनता तय करेगी कि कौन चर्चा करना चाह रहा है और कौन भाग रहा है।
Glimpses of the Tiranga Rally, celebrating the spirit of patriotism and Maharashtra’s decisive stride towards leading India’s next GCC growth story.
देशभक्तीच्या उत्साहाने भारलेल्या तिरंगा यात्रेतील खास क्षण आणि GCC क्षेत्रात महाराष्ट्राचे नेतृत्व अधिक बळकट करणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडींची झलक!
( पुणे | 11-8-2026 )
#Maharashtra #TirangaRally #HarGharTiranga #GCC
https://t.co/Hl32067Uho
हमारे युवा साथी देश का भविष्य ही नहीं, वर्तमान की सबसे बड़ी शक्ति भी हैं। उन्होंने अपनी संवेदनशीलता, सेवाभाव और सामर्थ्य से दुनियाभर में अलग पहचान बनाई है।
चक्षुषा मनसा वाचा कर्मणा च चतुर्विधम्।
प्रसादयति यो लोकं तं लोकोऽनुप्रसीदति।।
At 9:30 AM tomorrow, 12th August, will take part in the programme to mark the release of the book ‘Triumph of the Indian Republic: My Life, My Struggles.’ It is the autobiography of our former President, Shri Ram Nath Kovind Ji. The book is about his inspiring life and efforts to serve society.
@ramnathkovind
Tiranga In Hand, Viksit Bharat In Vision! 🇮🇳
Delighted to be at the Tiranga Rally held as part of the ‘Har Ghar Tiranga Abhiyan’ in Pune today.
The Tiranga represents the sacrifices of our freedom fighters and the courage of those who continue to protect our nation. It reminds us of the responsibility we all share in building a stronger India.
To realise the dream of a Viksit Bharat envisioned by Hon PM Narendra Modi Ji, the resolve is to build a Viksit Maharashtra over the next 20 years, a Maharashtra of equality and progress, moving forward and giving strength to the dreams and aspirations of our youth.
Pune is the education hub, the industrial city of Maharashtra and a cultural stronghold of India. Great to witness the youth of Pune coming together in such a huge number to give tribute to our Tiranga. Holding the Tricolour in our hands reminds us not only of our rights but also of our duties. With the support of our youth, a strong India of tomorrow will be built.
Minister Chandrakant Dada Patil, MoS Madhuritai Misal, MLA Ravindra Chavan, members of the state legislature and the mayor were present.
@ChDadaPatil@madhurimisal@RaviDadaChavan
#Maharashtra #TirangaRally #HarGharTiranga #Pune
विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी विकसित महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथे ‘हर घर तिरंगा अभियान' अंतर्गत तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात पार पडली.
तिरंगा झेंडा देशभक्तीचे प्रतीक म्हणून आपल्या मनात आहे. या तिरंग्याच्या सन्मानासाठी अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, जोपर्यंत महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, तोपर्यंत हा तिरंगा कोणीही खाली आणू शकणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
तिरंगा हाती घेतल्यानंतर केवळ आपले अधिकार नाही, तर आपली कर्तव्येदेखील लक्षात ठेवावी लागतात. हा तिरंगा हातात घेतल्यानंतर देशसेवेची जबाबदारी आपल्यावर आहे, याची जाणीव होते. ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले, त्याच संविधानाने आपल्या खांद्यावर जबाबदाऱ्याही दिल्या आहेत. त्या पूर्ण करण्याचे काम आपल्याला करायचे असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी अधोरेखित केले.
पुणे ही विद्यानगरी आहे, तसेच राज्याची उद्योगनगरी आणि भारताचे सांस्कृतिक बलस्थान आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या भूमीवर सोन्याचा नांगर चालवला, ती ही पुण्यभूमी आहे. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची आणि क्रांतिकारकांची मांदियाळी तयार करणाऱ्या आद्यक्रांतीगुरू क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे, वासुदेव बळवंत फडके यांच्यासारख्या क्रांतिकारकांची ही भूमी आहे. या पुण्यभूमीतील तरुण नवीन भारताच्या निर्मितीसाठी आज हाती तिरंगा घेऊन पुढे आला आहे. या युवकांच्या सहकार्याने उद्याचा बलशाली भारत उभा राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था झाला आहे आणि जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठा करणारा देश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत्या 20 वर्षात विकसित महाराष्ट्र उभा करायचा आहे. त्याकरिता समतेचा, प्रगतीचा, पुढे जाणारा आणि आपल्या युवकांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र आपल्याला घडवायचा असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासह इतर आमदार व महापौर उपस्थित होत्या.
@narendramodi@Dev_Fadnavis@ChDadaPatil@madhurimisal@RaviDadaChavan
#Maharashtra #DevendraFadnavis #TirangaRally #HarGharTiranga
Convened a meeting with officials from the concerned departments to discuss the civic issues raised by St. Francis of Assisi Church, Vandre West, including drainage, waterlogging, sanitation, cleanliness and other essential repairs, and directed officials to take necessary action at the earliest.
Father Christopher Devasahayam Jeyakumar, Parish Priest/ Trustee of St. Francis of Assisi Church, H-West Ward Assistant Commissioner Dinesh Pallewad, along with officials from MSRDC, SRA and BMC, were present at the meeting.
#Maharashtra #Mumbai #AshishShelar