आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार यांचा मानस कृषी व सहकार क्षेत्रात बुद्धिमान तरुणांना आकर्षित करण्याचा असून त्याचे वेळी महाराष्ट्रातील कृषी अभियंते आपल्या भविष्याच्या चिंतेने आंदोलन करत आहेत. खरंच हा विरोधाभास नाही का???
https://t.co/VBCy4eT5TD