@MiLOKMAT@ShivSena@BJP4Maharashtra@NCPspeaks@INCMaharashtra@mnsadhikrut लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाची २००८ पासून भूमिपुत्रांनी मागणी केली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही गडाला स्वतःच किंवा नातेवाईकांच नाव दिले नाही. गड आला पण सिंह गेला, पावन खिंड, हिरकणी अशीच नाव दिली आहेत. म्हणून लोकनेते दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव द्यावे.
@ChDadaPatil भिवंडीतील लुटारु विज कंपनी टोरंट पॉवर ला हद्दपार करण्यासाठी जनआंदोलन करा. संपूर्ण भिवंडीतील जनता लाखोंच्या संख्येने सहभागी होतील. आम्हाला पार धुवून काढले आहे. इथले राजकीय नेते नावा पुढे मोठं मोठं लेबल लावण्यात माहीर आहेत.
जब अपने गांव के विकास के लिए, खुद फैसले लेने की स्वतंत्रता मिलती है, उन फैसलों पर काम होता है, तो उससे गांव के हर व्यक्ति का आत्मविश्वास बढ़ता है।
आत्मनिर्भर गांव, आत्मनिर्भर भारत के अभियान को बल मिलता है: PM