शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची रामरक्षा महाआरतीच्या नियोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक शिवसेना नेते खासदार अरविंदभाई सावंत, उपनेते रवींद्रभाई मिर्लेकर, अरुणभाई दुधवडकर व मा आमदार अरविंदजी नेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. 🚩 @AUThackeray
कुलाबा येथील रहिवाशांच्या विविध नागरी समस्यांबाबत आज वॉर्ड ‘A’च्या सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली रहिवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली 🚩 @AUThackeray
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 🚩
शिवसेना शाखा क्र. २२१ यांच्या वतीने ज्य���ष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले.
सेवाच आमचा धर्म… ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची ओळख! 🧡☂️ @AUThackeray
महात्मा ज्योतिबा फुले एस.आर. को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी,नरिम�� पॉईंट येथील रहिवाशांना मागील आठवड्यापासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.
रहिवाशांना दिलेल्या वचनानुसार शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक १२ तर्फे तात्काळ पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्यात आल @AUThackeray
महात्मा ज्योतिबा फुले हाऊसिंग सोसायटी नरिमनपॉईंट येथील रहिवाशांच्या तीव्र पाणीटंचाईच्या समस्येची प्रत्यक्ष पाहणी केली. तात्पुरत्या उपाययोजने म्हणून पाण्याचा टँकर उपलब्ध करून देणार असून सोमवारी बीएमसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडग्यासाठी पाठपुरावा करणार@AUThackeray
Truly a delight to have Shri @DKShivakumar ji at Matoshri yesterday.
His warmth, humility and firm resolve has been always very inspiring.
We spoke on multiple topics of public service and wished him well as he has taken on the role of Chief Minister of Karnataka.
मुंबईत मराठीला डावलणार नाही!” — मरीन लाईन्स रेल्वे स्थानकावर शिवसेनेचा तीव्र निषेध
मरीन लाईन्स मराठी मध्ये झाल पाहीजे नाही तर शिवसेना स्टाईल ने आंदोलन करू रेल्वे प्रशासनाला इशारा 🚩 @OfficeofUT@AUThackeray@ShivSenaUBT_
कै. सुरेश आवळेगावकर यांच्या स्मरणार्थ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुंबादेवी उपविभागप्रमुख राजेश आवळेगावकर यांच्या पुढाकाराने आयो��ित'भव्य बॉक्स क्रिकेट (दिवस-रात्र) स्पर्धे'स शिवसेना नेते खासदार अरविंदभाई सावंत यांच्या समवेत भेट देऊन स्पर्धकांचे कौतुक केले @adityathackeray
युवासेनेच्या वतीने मुंबई शहरातील युवा सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सडेतोड वक्तृत्व स्पर्धेला उपस्थित राहून युवक-युवतींची प्रभावी मते आणि विचार ऐकण्याची संधी मिळाली.
युवा पिढीचा उत्साह, आत्मविश्वास आणि समाजाविषयीची जागरूकता पाहून आनंद वाटला. 🚩 @adityathackeray
शिवसेना उपनेते, कोल्हापूर,सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख, मा.विभागप्रमुख, मा.नगरसेवक तथा माजी बेस्ट समितीचे अध्यक्ष *श्री.अरुण भाई दुधवडकर* आपणांस वाढदिवसानिमित्त मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा 💐
विभाग १२ #दक्षिणमुंबई महागाई विरुद्ध मोर्चा:
इंधन, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या भरमसाठ दरवाढीमुळे आज सामान्य जनता महागाईच्या आगीत होरपळू��� निघत आहे. गोरगरिबांनी जगायचे कसे, असा प्रश्न जनतेसमोर आ वासून उभा आहे. मात्र, सत्ताधारी केवळ राजकारणात मग्न असून, त्यांच्यात जनसामान्यांप्रती जराही संवेदनशीलता उरलेली नाही.
याच बेदरकार सरकारला जागे करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे दक्षिण मुंबईतील विभाग १२ येथे मोर्चा काढून सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
या मोर्चात माझ्यासोबत उपनेते रविंद्र मिर्लेकर, उपनेते माजी आमदार अरविंद नेरकर, विभागप्रमुख ��ंतोष शिंदे, महिला विभागसंघटक युगंधरा साळेकर तसेच इतर पदाधिकारी, शिवसैनिक आणि सामान्य जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली होती.
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
#ArvindSawant #आपलामाणूस #ShivsenaUBT
महागाई विरोधात एल्गार!!
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र १२ च्या वतीने इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात जनतेच्या हक्कासाठी आज तीव्र आंदोलन करण्यात आले.
केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणां��ा निषेध करत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रयत्न केले @AUThackeray
विभागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची गंभीर दखल घेत आज पाठकवाडी बेस्ट कार्यालयात धडक देण्यात आली.
यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या दालनात बेस्ट अधिकारी श्री.देसाई यांच्यासमवेत बैठक घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत जाब विचारण्यात आला