आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात १२ वर्षांत भारताने विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात घेतलेली झेप ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.
भारताने “जय विज्ञान, जय अनुसंधान” या मंत्राला प्रत्यक्षात उतरवत जगासमोर नवे विक्रम प्रस्थापित केले.
🔬 चांद्रयान-३ चे ऐतिहासिक यश
🧬 कोरोना लस निर्मितीत आत्मनिर्भर भारत
🤖 AI, क्वांटम टेक्नॉलॉजी आणि डिजिटल इनोव्हेशनमध्ये प्रगती
🚀 स्टार्टअप, संशोधन आणि विज्ञान शिक्षणाला मोठी चालना
📡 राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन, अटल टिंकरिंग लॅब्स आणि स्मार्ट इंडिया हॅकथॉनसारखे उपक्रम
🛰️ विज्ञानाधारित सुशासन आणि आत्मनिर्भर संरक्षण व्यवस्था
भारत आज केवळ तंत्रज्ञान वापरणारा देश नाही, तर जगाला दिशा देणारा वैज्ञानिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
विज्ञान हेच विकसित भारताचे भविष्य आहे!
#NarendraModi #Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती #NirantarDhyas #NiranjanDavkhare
भारतासाठी अभिमानाचा आणखी एक ऐतिहासिक क्षण!
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना नॉर्वेचे राजे हॅराल्ड पंचम यांच्या हस्ते ‘ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले.
आदरणीय पंतप्रधानांना मिळालेला हा ३२ वा आंतरराष्ट्रीय सन्मान भारतातील १४० कोटी जनतेला समर्पित करत पंतप्रधानांनी भारत-नॉर्वे मैत्री, जागतिक प्रगतीसाठीची बांधिलकी आणि परस्पर विश्वास अधोरेखित केला.
नवीकरणीय ऊर्जा, ब्लू इकॉनॉमी आणि शाश्वत विकास यांसारख्या क्षेत्रांमध्ये भारत-नॉर्वे सहकार्य अधिक दृढ होत असून, या सन्मानातून भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाची आणि मजबूत नेतृत्वावरील जगाच्या विश्वासाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
जगभरात भारताचा सन्मान वाढवणाऱ्या या नेतृत्वाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे!
#NarendraModi #IndiaNorway #GlobalLeadership #NirantarDhyas #NiranjanDavkhare
I Santosh Sitaram Shinde pledge for my Country that I Will :
1.Not buy gold for one year
2.use metro or public transport
3.will reduce use of edible oil
4,not use pesticides.
5.avoid international travel
6 minimise use of car
7. Work from home. #DevendraFandavis#eknathshinde
I Santosh Sitaram Shinde pledge for my Country that I Will :
1.Not buy gold for one year
2.use metro or public transport
3.will reduce use of edible oil
4,not use pesticides.
5.avoid international travel
6 minimise use of car
7. Work from home. #DevendraFandavis#eknathshinde
Request Indian Government and respective Indian state governments to provide free stay and food on humanitarian ground to all outbound passengers who are stranded at versions, Airport, cities in India due to war. #war#NarendraModi#DevendraFadnavis#BJP#MiddleEast
Indian railway waiting rooms are free but at Mumbai Bandra Terminus is charging hourly basis for waiting room for passengers with no proper lights, Ac and Room condition. Man at counter says it’s Tender
@dna Who knows that when pilot realised that it’s May Day he shut of second fuel switch to avoid busting collateral damages due to fuel tanks on landing !! #boeing#airindia#AI171
@PTI_News Who knows that when pilot realised that it’s May Day he shut of second fuel switch to avoid busting collateral damages due to fuel tanks on landing !!
मराठ्यांसाठी झटणारा, जीव लावणारा येक कोकणी नेता हरपला पण ते मराठ्यांसाठी अजरामर राहतील हे नक्की💐💐त्यांचा जोष हा वयाच्या ८० वर्षी ही शिवरायांसारखा!! 🙏त्रिवार मुजरा💐
#केशवराव भोसले #keshavrao Bhosale #Maratha#bhsale#marathi