सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा ���ांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.
२०१४ च्या ईएसबीसी आरक्षणाला उच्च न्यायालयाची स्थगिती येण्यापूर्वी नियुक्त झालेल्या ईएसबीसी उमेदवारांना तसेच स्थगिती आल्यानंतर खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार ११-११ महिन्यांच्या नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
2015 च्या मुलाना खुल्या प्रवर्गातून त्वरित नियुक्तया दया,उर्वरीत उमेदवारांच्या बाबत वेगळा निर्णय घ्या.जे हातात आहे ते करायला सरकारला अडचण नाही.डोळे झाकून हात बांधून बसलेले सरकार मुकया सारखे का गप्प आहे हे समजत नाही अस समजू नका.
@CMOMaharashtra@AshokChavanINC@AjitPawarSpeaks
@CMOMaharashtraसाहेब , आजचा EWS संदर्भात GR आला यामध्ये २०१४ च्या भरतीमध्ये ESBC च्या जागेवर मा . उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भरती झालेल्या व ३½ वर्षे नोकरी केलेल्या उमेदवारांबाबत ब्र ही काढला नाही. या भरती झालेल्यांमध्ये ७०%मराठा समाजाची मुले आहेत.
१/२
@CMOMaharashtra साहेब तुम्हाला तुर्तोस आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत ठिक आहे परंतु सन २०१४ भरतीमध्ये रखडलेल्या नियुक्ती संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार तर नक्कीच आहे.आणि आम्ही आरक्षणातुन नाही खुल्या प्रवर्गातुन गुणवत्तेनुसार मागत आहेत 🙏
#Make_A_Policy_Do_Reinstatement