@AjayM4141@KunalJustlive जिथे होतो तिथे लावायचा असतो आणि जिथे तो वाढत चालला आहे तिथे समोरून लावायचा तर तो बंद होतो आणि तो पूर्ण जॉइंट व्हायच्या आधी उपचारकरावा लागतो
@AjayM4141@KunalJustlive माझ्या घरा मध्ये भावाला झाला होता आयुर्वेदिक औषध दिला होता आदिवासी लोकांनी तेव्हा बरा झाला पाहिले डॉक्टर कडे गेलो होतो त्यांनी एक क्रीम दिली होती त्यांनी फरक नाही पडला म्हणून आम्ही एक माणसाच्या सांगण्यावरून आयुर्वेदिक औषध देणाऱ्या कडे गेलो तेव्हा त्याने एक औषध दिला होता तिथे
@AnkyPOV मग निक्की समोर येते तेव्हा का पळून जाते, तेव्हा तिच्या कडे उत्तरे नसतात मी कधी बोलले आय् आय् करत बसते 😂 वाकडा तोंड करते ॲक्शन करते मग तेव्हा का नाय भांडत