भारत निवडणूक आयोग
@ECISVEEP
चे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल
@CPRGuv
यांची मुंबईत राजभवन इथे भेट घेऊन #विधानसभानिवडणूक२०२४ च्या निकालाची अधिसूचना, निवडून आलेल्या सदस्यांची यादी व राजपत्राची प्रत सादर केली.
भारत निवडणूक आयोग @ECISVEEP चे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल @CPRGuv यांची मुंबईत राजभवन इथे भेट घेऊन #विधानसभानिवडणूक२०२४ च्या निकालाची अधिसूचना, निवडून आलेल्या सदस्यांची यादी व राजपत्राची प्रत सादर केली.
५,०४,३१३ अतिरिक्त मते असल्याच्या तसेच आष्टी (२३१) आणि उस्मानाबाद (२४२) या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मतांच्या संख्येत तफावत असल्याच्या The Wire या वृ्त्तपत्रात आलेल्या वृत्ताबाबत
५,०४,३१३ अतिरिक्त मते असल्याच्या तसेच आष्टी (२३१) आणि उस्मानाबाद (२४२) या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मतांच्या संख्येत तफावत असल्याच्या The Wire या वृ्त्तपत्रात आलेल्या वृत्ताबाबत
@SpokespersonECI@ECISVEEP@MahaDGIPR
♿️विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत मुंबईतील मतदान केंद्रांवर येणारे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांना व्हीलचेअर सुविधा पुरवण्यात येत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांचे स्वयंसेवक मदत करत आहेत.
♿️Senior Citizens and Divyang Voters (Person with Disabilities) coming to polling stations in Mumbai are being provided with wheelchair facilities. Volunteers from the National Service Scheme (NSS) and the National Cadet Corps (NCC) are assisting them at every polling station.
#विधानसभानिवडणूक२०२४ #मतदानकरामहाराष्ट्र #MaharashtraElection2024 #Election2024 #DoVoteMaharashtra
@ECISVEEP@CEO_Maharashtra@CPMumbaiPolice@MumbaiPolice@electionmumbai
शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी
नियमांचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग करणार कडक कारवाई
@ECISVEEP#Maharashtraelection24
📷पनवेल महानगरपालिका आणि रोटरी क्लब सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमानातून महिला मिनी मॅरेथॉन स्वीप अंतर्गत महिला मिनी मॅरेथॉन कार्यक्रमामध्ये मतदान जनजागृती
तपास अधिकारी असल्याचे भासवून कोल्हापुरातील व्यापाऱ्याची रक्कम लुटणाऱ्या आरोपींना अटक. नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल हेडगे यांचे आवाहन
@e
@dydeokolhapur@Info_Kolhapur#MaharashtraElections2024
तपास अधिकारी असल्याचे भासवून कोल्हापुरातील व्यापाऱ्याची रक्कम लुटणाऱ्या आरोपींना अटक.
नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल हेडगे यांचे आवाहन
@e @dydeokolhapur@Info_Kolhapur#MaharashtraElections2024