संगणक परिचालक संघटनेतील सदस्यांनी यावेळी भेट घेतली. गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची मागणी प्रलंबित आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांना दिले. गितले.
@mieknathshinde महाराष्टात गेली पंधरा वर्षे झाली गाव स्तरावर जनतेला शासनाच्या विविध सेवा पुरवतात पण त्यांनाच आज शासनाने वाऱ्यावर सोडले आहे #संगणकपरिचालक