@SampatMore2@patilvishalvp विशाल पाटील अजून तरुण आहेत पुढे मोठा काळ राजकारणात सक्रिय रहायचं तर त्यांना सत्तेसोबत राहणं गरजेचं आहे तरीदेखील विशाल पाटील विरोधात बसलेत….. जरा सांगा त्या अशोक चव्हाण ला म्हातारपणी सुद्धा अक्कल येईना…. २ वेळा मुख्यमंत्री करून देखील जाणीव नाही….
@OmRajenimbalkr दादा लोक तुमची वाट बघत आहेत समोर येऊन एकदा च काही असेल ते सांगा 🙏🙏 एक च गोष्ट सांगायची आहे जर तुम्ही फुटलात तर परत कुणावर विश्वास ठेवायची हिम्मत होणार नाही आयुष्यात….
@Sachinshivsena@sandey14@RajabhauW@rautsanjay61@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm@YuvaShivSenaMH अनेकांच्या दवाखान्याची बिलं भरून या माणसाने स्वतःवर कर्ज करून घेतलंय.
जे फुटताय त्या सर्वांपेक्षा राजाभाऊंना पैशांची सर्वात जास्त गरज असावी. राजाभाऊ फुटले तर त्यांच्या बऱ्याच अडचणी संपतील पण विकल्या जाणाऱ्यांच्या गर्दीत निष्ठेची किंमत महाराष्ट्राला कळावी म्हणून ते असं करणार नाहीत
@gameon_22@RajabhauW अनेकांच्या दवाखान्याची बिलं भरून या माणसाने स्वतःवर कर्ज करून घेतलंय.
जे फुटताय त्या सर्वांपेक्षा राजाभाऊंना पैशांची सर्वात जास्त गरज असावी. राजाभाऊ फुटले तर त्यांच्या बऱ्याच अडचणी संपतील पण विकल्या जाणाऱ्यांच्या गर्दीत निष्ठेची किंमत महाराष्ट्राला कळावी म्हणून ते असं करणार नाहीत
@AKASHBAGUL2@ramraje_shinde ह्यात जरांगे फैक्टर खूप महत्वाचा आहे…. भाजप मधे गेल्यावर जरांगे पाटलांचा रोष सहन करावा लागतो म्हणून त्यांना शिंदे सेनेमध्ये पाठवला आहे…. शिंदे सेनेमध्ये निवडून यायचे चान्स जास्त आहेत जरांगे आणि शिंदे एकमेकांना पूरक आहेत…..