@payal4413 मुळात माझे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत आणि जैनमुनि पायी जाताना आमच्या गावातील शाळेत मुक्कामी असतात तेथील सगळे नियोजन माझे वडील करतात एवढेच नाही तर आमच्या द्राक्ष बागेचे कन्सल्टंट एक जैन आहेत पण या स्क्रीन शॉट नंतर माझे डोके सरकले आणि मी लिहायला चालू केले