लाखो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देणार!
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१८
मतदान : सोमवार, दि. २५ जून २०१८
सकाळी ८.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत
#ShivSena#YuvaSena@AUThackeray
कोकण पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी शिवसेना पक्षातर्फे माझे नाव घोषित झाले आहे, माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ करून दाखवेन. शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख श्री. @AUThackeray साहेब यांचे मनःपूर्वक आभार! #ShivSena#YuvaSena
I was delighted to get a reply on my suggestions to Suresh Prabhu ji, Cabinet Minister for Civil Aviation, on controlling pollution at airports across India. If this truly happens, we’d be a much better environment. Each little step is a giant leap to protect 🌏@UNEnvironment
In Mumbai, fuel prices are at highest ever as per cities, in Maharashtra as per States. I hope Govt uses “Saam, Daam, Dand Bhed” to control “Fuel ke Daam” rather than to tackle elections. In 2014 that was the promise from a party. Today we get excuses tweeted than the promise!
आपली जिव्हाळ्याची शिवसेना.. विचार ठरला, उध्दव साहेबांचा आशीर्वाद मिळाला, योग्य दिशा मिळाली! आता फक्त्त #धनुष्यबाण, आता फक्त्त #शिवसेना श्रीनिवास चिंतामण वनगा यांना आपल्या न्याय हक्काचं स्थान आपण मिळवून द्यायचं आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणूक मतदान दि. २८ मे सकाळी ७.०० ते ६ पर्यंत
शिवसेना २ जागी विजयी!!! नाशिक आणि परभणी हिंगोली! विधान परिषदेत, शिवसेनेच्या २ नवनिर्वाचित आमदारांची वाढ! नरेंद्र दराडे जी आणि विप्लव बाजोरियाचे मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना उमेदवार श्रीनिवास चिंतामण वनगा यांच्या प्रचारार्थ आज तलासरी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅली दरम्यान स्थानिक नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. #ShivSena#YuvaSena#Palghar#Election@DrSEShinde