@SandeepDadarMNS गणपती अंडीफेक घटनेवर तुम्ही लोकांनी, दोन्ही ठाकरेंनी काहीही न बोलणं हे खूपच विचीत���र वाटलं. हिंदुत्व सोडलं हा मुद्दा तुम्ही लोकंच विरोधकांना देत आहेत.
प्रोटोकॉल प्रमाणे नसणारा मोदींचा फोटो हटविला म्हणून भाजप सरकार वतीने अमित ठाकरे ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तत्परता पहा!
पण आपलाच सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघातात मृत्यू झाला मात्र एक साधी NC दाखल होत नाही. म्हणजे सरकारची प्राथमिकता केवळ राजकारण करण्याची आहे , हे स्पष्ट होते.
#mns #AmitThackeray #bjp
'मोदी जी, आपने मेरी ज़िन्दगी नरक बना दी है'
- ये बात 15 साल की रुचिका ने कही है, जिसे मोदी ने गुंडों से डरा-धमकाकर माफी मंगवाई थी
रुचिका का कहना है 👇
"नरेंद्र मोदी ने मुझे इतना टॉर्चर करवाया है कि मेरा सबकुछ छिन गया है। अब मेरे पास खोने के लिए कुछ नहीं बचा।"
Gen Z के आगे इंस्टाग्राम पर 'Fraands-Fraands' चिल्लाने वाले नरेंद्र मोदी का ये असली चेहरा है।
जो एक 15 साल की लड़की के आगे दम दिखाते हैं, BJP के गुंडों से ट्रोल करवाते हैं, डराते-धमकाते हैं और माफ़ी मांगने के लिए मजबूर करते हैं।
शर्म आनी चाहिए।
भैय्याना देवा भाऊ पावला ...
भैय्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली ...
भैय्यांच्या भाषेत सांगायचे तर " आओ जावो घर तुम्हारा " ...
मुख्यमंत्र्यांनी तमाम मराठी माणसांकडून हुतात्मा चौकात जाहीर सत्कार करण्यासाठी वेळ द्यावी ही विनंती ...
भाजप ला मतदान करणाऱ्या मराठी माणसा उघड डोळे बघ नीट ...
जय महाराष्ट्र !!
देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्र विरोधी भूमिका घेऊ नये.
उत्तरप्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हुकूमशहा सारखे वागत आहात.
आयुष्यभर फक्त निवडणुका आणि मतांचे गणित मांडण्यात तुम्ही मराठी ओळख संपवायला निघाला आहात. लाज वाटते आम्हाला की आपण एक भाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात हे ��ांगायला.
साका पाटील गेला नाही तो पुन्हा तुमच्या रुपात मुख्यमंत्री झालाय सका पाटील फक्त बोलला आपण तर प्रत्यक्ष करून दाखवले.
@Dev_Fadnavis
#नि��ेध ! #निषेध !
तात्काळ अंमलबाजानी झालीच पाहिजे
१ वर्ष स्थगिती महाराष्ट्राच्या नागरिकांना मान्य नाही
आयुष्यभर मराठी बोलू नका.
तुमच्या बापाची जहागीर आहे हे राज्य म्हणजे.
आमचा मुख्यमंत्री विकाऊ आणि परिवहनमंत्री शेपूटघाल्या आहे.
गुवाहाटी आणि विकास गॅंग बोलणार नाहीच.
पण पवार साहेबांच्या पक्षाचं काय?
दोन्ही सेना सुद्धा सनदशीर आंदोलनच करणार का?
भय्यांच्या उतमाताचा आंबेडकरवाद्यांना त्रास होतोय का नाही ?
रिक्षा-टॅक्सी चालक त्यांच्या गाड्यांसहित साभार परत पाठवण्याची मोहीम मराठी लोकांनी हातात घेण्याची गरज आहे कारण
हे परप्रांतीयांच्या हितासाठी मराठी आडनावाच्या दलालांनी चालवलेलं पाशवी बहुमताचं सरकार आहे.
@Dev_Fadnavis तुम्ही काही लोकांना काही काळ मूर्ख बनवू शकता, पण सर्वच लोकांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही. सत्य परिस्थिती काय आहे आणि भाजप किती खोटारडी आह��� हे सर्वांना कळायला लागले आहे. आपणच चाणक्य ह्या भ्रमातून जरा बाहेर या, जमलं तर....