डॉक्टर तुम्ही हवे हाेतात.
देवाला रीटायर करा म्हणणारे खरे पुराेगामी,लाेकशाहीवादीआणि अंधश्रद्धा,बुवाबाजीला कायम विराेध करणारे डॉ श्रीराम लागू..
चळवळीतील कार्यकर्तांसाठी ’सामाजिक कृतज्ञता निधी’ उभारणे ही गाेष्ट माझ्यासारखा चळवळीतील कार्यकर्ता विसरु शकत नाही.
वसा पुढे नेऊ.
आदरांजली����
जामिया विद्यापीठातील हिंसाचार जालीयन���ाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारा : उद्धव ठाकरे ....
उद्धवजी इतक बोललेला अहात तर आता सांगा जनरल डायर कोण ?@akhil1485 @abpmajhatv