Started the season with belief. Ended with back to back titles. 🏆
This team lived every emotion together. The highs, the pressure, the hurdles, and the unwavering support. It feels extra special because… this place is HOME! ❤️ @RCBTweets
शिवराज्याभिषेक दिनी मी अभिमानाने सांगू इच्छितो की, आम्ही इस्रायमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित करणार आहोत.
स्मारक महाराजांच्या कार्याला साजेसे होण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्याकडे सहकार्य मागितले आणि त्यांनी ते ता��्काळ देऊ केले.
जय भवानी जय शिवाजी!
दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जो अंधःकार पसरला आहे, तो अनेक दशकं दूर होणार नाही...दादा तुम्ही गेल्याने ख���प फरक पडलाय आणि तो चार महिन्यातच प्रकर्षाने जाणवतोय.