@pcmcindiagovin@pcmcindiagovin चिखली जाधववाडी देवराई सोसायटी पासून सिल्व्हर १८ पर्यंत असा कचरा रस्त्यावर पडलेला आहे. योग्य ती दखल घ्यावी. सर्व रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
@InfoSindhudurg आपल्या संदेश मधील हेड लाइन मध्ये दोन डोस घेणे किंवा नसेल तर rtpcr टेस्ट अनिवार्य असे म्हटले आहे. त्या मध्ये पास साठी नोंदणी करा असे नमूद केलेले नाही. तसेच डोस घेऊन 14 दिवस पूर्ण असे पास फॉर्म मध्ये नमूद केले आहे. सर्व माहिती समजेल अशी देण्यात यावी ही नम्र विनंती.