I really wonder why there’s no credibility from Govt or opposition??
@dpradhanbjp must resign and should be held responsible for student murder.
@INCIndia@RahulGandhi
@PuneCityPolice
I’m currently in Pune (Hinjewadi). My roommate stole my 2 laptops from our PG and ran away. I have clear CCTV videos and his full details.But the Hinjewadi Police Station is not filing an FIR even after visiting for 4 days.I’m not from Maharashtra and
Please help.
चित्र 1: परिवहन मंत्र्यांची गाडी
चित्र 2: परिवहन मंडळाची गाडी
��गातल्या चौथ्या सगळ्यात मोठ्या जीडीपीच्या सगळ्यात विकसित राज्यात अशी खटारा वाहन टॅक्सपेअर्सच्या नशिबी.
ह्या खाजगी शिवनेरी बस एवढ्या वाईट अवस्थेत चालताय कि सांगता सोय नाही. स्वारगेट पुण्यातून नाशिकला
चाललेली हि प्रचंड वाईट अवस्थेत होती, चालकाला रस्ता माहित नव्हता. बसची अवस्था एवढी वाईट कि ती चालवण्याच्याही परिस्थितीमध्ये नाही असं त्याच म्हणणं होत. शेवटी 6 तासाने हि गाडी संगमनेरला पोहचली आणि बंद पडली.
विनाथांबा लिहलेली 4 तासात पोचणारी बस तब्बल लोकांना 2 बस बदलून 8 तास