महाराष्ट्राच्या या सुवर्ण दिवशी आपण एकत्र येऊन शपथ घेऊया की,
आपल्या शहराला, राज्याला येत्या वर्षात नव्या उंचीवर नेऊ.
महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दि�� शुभेच्छा !!
#MaharashtraDin #Maharashtra #महाराष्ट्रदिन #मराठी #PCMC
वाहतूक विभाग वारजे पोलीस नाईक समीर बागसिराज आपण उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.
मुंबई पुणे हायवे वरील वारजे पूल येथे आंबेगावच्या दिशेने निघालेल्या कोथरूड मधील पुराणिक कुटुंबाच्या चारचाकी मोटारीला ट्रकने धडक दिली असता.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे एप्रिल २०२२ अखेर सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार सह आयुक्त आशादेवी दुरगुडे यांच्या हस्ते करण्यात आला.
आज दिनांक २९/०४/२०२२ रोजी 'क' क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत बो-हाडेवाडी, इलेक्ट्रॉनिक सदन लांडेवाडी येथील १८ टपऱ्या ,३७ पत्राशेड इत्यादी वर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली.