मुख्यमंत्री पदाच्या लालसेपायी एकनाथ शिंदेंनी पक्षनेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला? देवदत्त कामत यांचा राहुल शेवाळे यांना थेट सवाल
#EknathShinde
https://t.co/7puzz2YVg1
@Sonalimumbai1@mieknathshinde शिंदे साहेब आता आपण बाहेर पडला आहात तर बाळासाहेबांचा नावाचा वापर न करता नवीन पक्ष स्थापन करून स्वतः च्या फोटोचा नावाचा वापर करून निवडणूक लढा सत्ता काबीज करा उदा. ममता बॅनर्जी, मुलायमसिंह, लालूप्रसाद यादव, पवार यांनी काँग्रेस सोडुन बाहेर पडले स्वतःचे फोटो वापरले
मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर महापालिका शहरात २५ ठिकाणी जिजाऊ क्लिनिक सुरू करणार आहे. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी नागरिकांना घराजवळच प्राथमिक उपचार मिळावेत, यासाठी शहरात जिजाऊ क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे.
#SwachhSurvekshan2022PCMC#Health#Hospital#Services
महाराष्ट्राच्या या सुवर्ण दिवशी आपण एकत्र येऊन शपथ घेऊया की,
आपल्या शहराला, राज्याला येत्या वर्षात नव्या उंचीवर नेऊ.
महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
महाराष्ट्राच्या या सुवर्ण दिवशी आपण एकत्र येऊन शपथ घेऊया की,
आपल्या शहराला, राज्याला येत्या वर्षात नव्या उंचीवर नेऊ.
महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
#MaharashtraDin#Maharashtra#महाराष्ट्रदिन#मराठी#PCMC