पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला महाराष्ट्र महापौर परिषदेतर्फे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाला, याबद्दल आज महापालिका अधिका-यांच्या वतीने प्रशासकीय नेतृत्व व मार्गदर्शन करणारे आयुक्त राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या सत्कार