Rajesh Patil IAS, Commissioner PCMC has been transferred.
His commitment to make PCMC the cleanest city in India has always been and will continue to be a motivation .
Below is a happy moment with him after my retirement.
Here we are trying to stop single use plastic. Some foolish companies are now adding to the plastic trash in form single use plastic glasses with each bottle .
Feeling frustrated.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@SwachhBharatGov@MahaEnvCC
सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व देखभालचे कामकाज अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे साहेब यांच्या हस्ते जिजाऊ महिला बचत गटा कडे सोपवण्यात आले.
सविस्तर माहितीसाठी-
● Play store - https://t.co/uaj2roFAR5
● iOS - https://t.co/w2RkHpULPy
#PCMCSmartSarathi#OneCityOneApp#CleanlinessDrive
आयुक्त राजेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली #नवी_दिशा उपक्रम राबवण्यात येत असून 'क' प्रभागातील गवळी माथा झोपडपट्टीतील शौचालय जिजाऊ महिला बचत गट यांना देखभाल करण्यासाठी आज सुपूर्त करण्यात आले.
पिंपरी, दिनांक १२ जूलै २०२२ :- पिंपरी चिंचवड महानगरापालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी #स्वच्छाग्रह अभियान राबविण्यात येत असुन क क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकणा-या व प्लास्टिकचा वापर करणा-या नागरिक व आस्थापना यांचे प्रबोधन करणेत येत असून
Pavana Dam ~~~NOW~~~
Dt.12.07.2022 at 6:00am
604.63m/1983.70'
Gro.119.09mm3/4206.50mcft
Live:87.95mm3/3106.50mcft
daily rain : 136 mm
total rain : 903 mm
TodayInflow :13.01 mm3
Total Inflow: 50.42 mm3
Percntg.:36.49%