With Jallosh…Shikshanacha 2023, We have tried to bridge this gap by creating multiple opportunities like the school challenge, student challenge and the carnival for students to showcase their talents and abilities and develop students holistically.
उप आयुक्त विठ्ठल जोशी, रविकिरण घोडके, मनोज लोणकर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे यांच्यासह शिक्षक व मोठ्या संखेने विद्यार्थी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील ॲटो क्लस्टर येथे “जल्लोष शिक्षणाचा” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, शिक्षण विभागाचे उप आयुक्त संदीप खोत,
Counting down to Jallosh Shikshanacha 2023 a two day fun filled carnival for schools and students
From Panel discussions to game stalls and cultural performances, there is something lined up for everyone!
At Auto Cluster Exhibition Center on 24th and 25th January, 2023
कचऱ्यापासून खत निर्मिती, ई वेस्ट आणि कच-याचा पुनर्वापर याविषयी सविस्तर माहिती देणारे प्रदर्शन महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आले असून त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.
#SwachhPCMC#swachhgrah
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील अॅटो क्लस्टर २० ते २२ जानेवारी या कालावधीत घनकचरा विषयक सविस्तर माहिती देणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
Additional Commissioner PCMC Shri Pradip Jambhale Patil Sir, Deputy Commissioner PCMC Shri Ajay Charthankar Sir and other dignitary's of PCMC visited #SBM cell stall at #RecyclingAndWasteExpo2023 organized by Pimpri Chinchwad Municipal Corporation.