"विद्या विनयेन शोभते" याची निःसंशय प्रचिती देणारं पोलादी व्यक्तिमत्त्व हरपलं!
त्यांचा नफा म्हणजे समाजाचं भलं आणि माणुसकीला पुढे नेण्याची तळमळ.
एक युग संपल��, पण त्यांचा साधेपणा,नेतृत्व आणि दूरदृष्टी आपल्यासाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत राहिल!
Train No.12172-PNR 22061057724.
Train running late by 7 hrs+. Facing a shortage of food & spending our hard earned money to buy extra food.
TC says no compensation is possible.
Pl. arrange some compensation or food.
@PMOIndia@PiyushGoyal@RailMinIndia@aajtak@Central_Railway
माननीय @RajThackeray साहेब,
जय महाराष्ट्र !
शाहीर साबळे यांनी अजरामर केलेलं, आपली जन्मभूमी आणि कर्मभ���मी असलेल्या महाराष्ट्राचं राज्यगीत 'जय जय महाराष्ट्र माझा' सादर करताना अतिशय आनंद होत आहे.
आपल्या महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि उत्सवांचा हा कौतुकसोहळा तुमच्या माध्यमातून जगभरात पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न.
धन्यवाद!
#महाराष्ट्रशाहीर #MaharashtraShaheer
Power is in Tearing Human Minds to pieces and putting them together again in the new shapes of your own choosing!
- George Orwell,1984.
#MaharashtraPolitcalCrisis
Only a doctor is blessed with the magical powers to treat a life, to bring health into our lives and to be there with us when we have lost all the hopes.
Wishing you a Very Happy Doctor's Day!