🎉 Just registered my domain jlkn on Arc Testnet!
🎁 Get 12.5% OFF your lifetime domain with my referral link
✨ NO renewal fees EVER
🔒 True blockchain ownership
💎 One-time payment, lifetime access https://t.co/pGojgiSxRM
🚀 Big news! @arc is now live on OmniHub!
Unleash imagination, create & mint NFT collections on #Arc testnet, and climb to the trending collections.
🎁 Mint: https://t.co/gCCIuulnz0
🖼️ Create: https://t.co/AkGJeXCUx8
🚰 Faucet: https://t.co/ZWkhaHSBvF
PSI 2023
2.5 वर्षा पासून प्रक्रियेमध्ये असलेल्या PSI 2023 ची अंतिम निवड यादी (Final Selection List) अजून प्रसिध्द झालेली नाही.मा.@mpsc_office Final Selection List प्रसिद्ध करून दिलासा द्यावा..
@Drsuvarnas@suvishelke@RRPSpeaks@ladhenge_jiten
@mpsc_office Combine 2023 जाहिरात मध्ये झालेल्या STI , ASO उमेदवारांना जॉइनिंग येऊन बरेच महिने झालेत, तरी आणखी PSI चा अंतिम निकालच लागलेला नाही. @mpsc_office आपणास विनंती आहे PSI 2023 ची Provisional लिस्ट लावून उमेदवारांना दिलासा द्यावा, म्हणजे पुढील जॉइनिंग प्रोसेस सुरु होईल.🙏
@ladhenge_jiten@mpsc_office पोलीस उपनिरीक्षक 2023 ���ी तात्पुरती गुणवत्ता यादी लागून 42 दिवस होऊन गेले तरी अजून तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झाली नाही.. तरी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करावी ही विनंती...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने खालील निकाल तातडीने जाहीर ��रावेत
▪️महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024
▪️पोलीस उपनिरीक्षक 2023 तात्पुरती निवड यादी
@mpsc_office
@suvishelke@mpsc_office Combine 2023 जाहिरात मध्ये झालेल्या STI , ASO उमेदवारांना जॉइनिंग येऊन बरेच महिने झालेत, तरी आणखी PSI चा अंतिम निकालच लागलेला नाही. @mpsc_office आपणास विनंती आहे PSI 2023 ची Provisional लिस्ट लावून उमेदवारांना दिलासा द्यावा, म्हणजे पुढील जॉइनिंग प्रोसेस सुरु होईल.🙏
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने खालील निकाल तातडीने जाहीर करावेत
▪️महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024
▪️पोलीस उपनिरीक्षक 2023 तात्पुरती निवड यादी
@mpsc_office
@VishalGurav777@mpsc_office@suvishelke@Suvarnakharat4 Combine 2023 जाहिरात मध्ये झालेल्या STI , ASO उमेदवारांना जॉइनिंग येऊन बरेच महिने झालेत, तरी आणखी PSI चा अंतिम निकालच लागलेला नाही. @mpsc_office आपणास विनंती आहे PSI 2023 ची Provisional लिस्ट लावून उमेदवारांना दिलासा द्यावा, म्हणजे पुढील जॉइनिंग प्रोसेस सुरु होईल.🙏
PSI 2023 तात्पुरती निवड यादी.
2.5 वर्षांपासून भर���ी प्रक्रिया सुरू असलेली PSI 2023 ची तात्पुरती गुणवत्ता यादी लागून 40 दिवस झाले तरी तात्पुरती निवड यादी जाहीर झाली नाही.@mpsc_office तात्पुरती निवड यादी जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
@suvishelke
@Suvarnakharat4
#राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अखेर झालाच, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे हे यश आहे. आदरणीय पवार साहेब नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले आणि आयोगाकडे पाठपुरावा केला त्याबद्दल साहेबांचे देखील आ��ार!
#MPSC ने आपली जबाबदारी पार पाडली आता #combine जागावाढीबाबत शासनानेही लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
How long will Maharashtra's youth be made to suffer?
Thousands of competitive exam aspirants are on the streets today — not for privileges, but for justice. They're demanding basic things:
Postponement of State Services Main Exam 2024 by at least 45 days post-notification.
Increased vacancies in Combined 2024 (PSI, STI, ASO, SR).
Clarity on reservation and removal of technical glitches in the application process.
But what has this government done? Nothing but silence.
When the children of farmers and laborers sweat day and night for a better future, is this the response they deserve?
The MPSC is playing with students' careers — and the government is watching from the sidelines.
This is not administration, this is negligence. This is not governance, this is arrogance.
If the government refuses to listen, the youth of Maharashtra will make sure it has to answer — not just on the streets, but at the ballot box.
We demand immediate intervention.
#MPSCJustice
#StateServicesPostpone
#CombineVacancyIncrease
#YouthVoicesMatter
#GovernmentAccountability
दोन वेगवेगळे निकाल.. आरक्षणाचा घोळ.. हँग झालेली वेबसाईट आणि साडेचार लाख पोरांचं भविष्य! MPSCला धड एक परीक्षा कंडक्ट करता येत नाही का? असा प्रश्न विचारला जातोय... Watch my report on #mpscexam
👇🏻
https://t.co/ci9klMtgBp