#KolkataDoctor
अशी एखादी घटना घडली की पेटून उठतो... अधिक कडक कायदे केले जातात...त्याने जरब बसेल...पण मुळात ही विकृती आहे...ती का निर्माण होते? सामाजिक, शैक्षणिक आणि विचारसरणीतील बदलांचं काय? स्त्री कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी मुळापासून प्रयत्न करावे लागतील...त्याचं काय?
2019 सारखा मविआचा प्रयोग 2014 मध्येही करण्याचा प्रयत्न...पण तो अयशस्वी ठरला - @PawarSpeaks यांचं वृत्तपत्र मुलाखतीत मोठं वक्तव्य
https://t.co/5hqI2iEUha
Zee 24 Taas LIVE | Prakash Ambedkar LIVE | Shiv Sena UBT Candidate list ... https://t.co/OGRVQUf5tU via @YouTube
ठाकरे पक्षाने आघाडी धर्म पाळला नाही - वडेट्टीवार
वंचितने मविआची साथ सोडलीय...काही जागांवरून काँग्रेसही नाराज ...अशात, मविआ विसर्जित होणार का?