"महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले,
मराठ्यांविणा राष्ट्रगाडा न चाले"..!🚩
अशा या दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणाऱ्या सर्व महाराष्ट्र वासियांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!⛳⛳⛳
#महाराष्ट्र_दिन
"सांभाळी जरी मी चतुराई सशा सारखी...
तरी उसंत नाही मला गोष्टीतल्या सशाप्रमाणे"...!!
"असली जरी ही माझी चाल कासवा सारखी...
जिंकेल मीही कदाचित गोष्टीतल्या प्रमाणे"....!!
#मराठी
"आज फाल्गुन अमावस्या अर्थात मृत्युंजय अमावस्या...
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या चरणी नमन"🙏
हिंदुवीरांची पंढरी , चौदावे ज्योतिर्लिंग , शौर्यपीठ श्री तीर्थक्षेत्र वढु बु.।। 🙏🌸⛳
#मृत्यूंजय_अमावस्या
*आयुष्याची दशा सुधारून जगण्याची दिशा कशी असावी याचे प्रत्येक पावली मार्गदर्शन करणाऱ्या अलौकीक ऊर्जास्रोताचा महाराष्ट्रच्या दैवताचा जन्मोत्सव 👑*
#शिवजयंती 🚩
केवढा पसारा दिवस ढकलण्यासाठी...!
मोजकेच पुरते जीव जगवण्यासाठी...!!
केलेत यत्न किती जगण्यासाठी...!
तरीही सारे अपूर्ण राहिले माणूस म्हणण्यासाठी...!!
-- शुभम कदम
पानिपत-मराठ्यांची शौर्यगाथा..
पानिपतावर मराठ्यांनी जे केलं ते दिव्य होतं दिव्य..
सविनय रयत त्या सगळ्या मावळ्यांना कायम लक्षात ठेवेल..
कोण म्हणतं पराक्रम फक्त जिंकलेल्या लढाईतच असतो..
एखादी लढाई जिंकता जिंकता हरली तरी पराक्रम दुबळा होत नाही.
तो दिपवणाराच असतो....
#पानिपत_शौर्यदिन
कशी धाडस करेल जगण माय माऊली वासनेच्या नजरा पाहून
इथ चिमुकलीच शोषण केल जातय शाळेत देखील राहून
वासनेच्या बेंदाडात निच माणसं लोळू लागलीयत
छळलेल्या जीवाच रक्त सांडू लागलीयत
हि माझी भारत भुमी वासनेची बाजार झाली
इथल्या बाईसवेत चिमुकली हि शिकार झाली
डोळ्यात गच्च वासना घेऊन फिरती इथ माणस
शरिराची भुक भागविण्यासाठी न होई मोठ इथ लहाणस
निचतेची पार पातळी माणसांनी गाठली
जीवाची पिशवी क्रुरतेच्या अस्तित्वान साठली
या प्रेमाचे कौतुक तरी काय सांगू तुम्हाला..
हसते ती, फसतो आपण...!!
या प्रेमाची मांडून झाली सारी उजळणी...
पण बाकी राहीली ती ३६ गुणांची जुळवणी...!!
लावून झाली होती प्रेमची सुद्धा शिकवणी...
पण कमी पडली ती ह्या प्रेमाची मांडणी...!!
...
#म#मराठी
याद रख पर कोई अनहोनी नहीं तू लाएगी..
लाएगी तो फिर कहानी और कुछ हो जाएगी...!!
होनी और अनहोनी की परवाह किसे है मेरी जाँ..
हद से ज़्यादा ये ही होगा की यहीं मर जायेंगे...!!
@itspiyushmishra
वरतून सभ्यतेचा केवळ बनाव आहे
पण जन्मजात यांचा स्वार्थी स्वभाव आहे
नक्कीच राजकारण जादू असेल काळी
प्रत्येक माणसावर त्याचा प्रभाव आहे
- सौभद्र
✒️संजय गोरडे