गूंगी गुड़िया नाही तर महा��ाष्ट्राची
" वाघिण "
राज्याच्या प्रथम उपमुख्यमंत्री
सुनेत्रा ताई अजितदादा पवार ♥️
भिकारचोट कांग्रेस चा जाहीर निषेध 😡
@INCIndia
सामान्य कुटुंबातील आई वडिलांचे स्वप्न घेऊन शिक्षणासाठी बाहेर पडलेले विद्यार्थी एक झाल्यावर जबाबदारी झटकनारे सरकार सुद्धा झुकले अखेर मंत्री मोहदयांचा राजीनामा
#जंतरमंतर#पेपरफुटी#आंदोलन
जागतिक पुस्तक दिन 📚
यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा सर्वात सुंदर आणि प्रभावी मार्ग म्हणजे पुस्तकं. वाचनामुळे विचार समृद्ध होतात आणि आयुष्याला नवी दिशा मिळते.
सर्व वाचकांना जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#WorldBookDay
अंधारलेल्या जगण्याच्या वाटांवर ज्ञानाची मशाल घेऊन चालणारे ते खरे आधारवड...कष्टकऱ्यांच्या माणसांसाठी आयुष्य झिजवताना समतेची बीजं त्यांनी काळजात रुजवली…त्यागाच्या ओलाव्यातून उगवलेलं शिक्षण आजही समाज उजळतंय…जयंतीनिमित्त थोर युगपुरुषाला मानाचा मुजरा.!🙏
#महात्माफुले
आदरणीय काकांची आज जयंती
आदरणीय काकांनी जीवनात अनेक माणसं जोडली आणि जपली, अडचणीतल्या माणसाला आधारवड म्हण��न त्यांनी नेहमी आधार दिला. काकांनी नेहमी कार्यकर्ता जपला.म्हणूनच प्रत्येकासाठी एक नेता नाहीतर "काका '' होते
आपल्या आठवणी नेहमी जीवनात जगण्यासाठी ऊर्जा आणि आशीर्वाद देतील.