Aditya-L1 Mission:
🔸The spacecraft has travelled beyond a distance of 9.2 lakh kilometres from Earth, successfully escaping the sphere of Earth's influence. It is now navigating its path towards the Sun-Earth Lagrange Point 1 (L1).
🔸This is the second time in succession that ISRO could send a spacecraft outside the sphere of influence of the Earth, the first time being the Mars Orbiter Mission.
200 रुपये मध्ये सर्व चॅनेल दाखवून काँग्रेसने आम्हाला लुटले होते.
आता मोदीजी 499 रुपयेला सर्व चॅनेल दाखवून जनतेची होत असलेली लूट थांबवली..
350 रुपये मध्ये गॅस देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते,
मोदींनी तोच गॅस 1150 रुपयांना करून आमची लूट थांबवली.
शिक्षण हक्कअधिकार मानून EBC अंतर्गत पहिली ते बारावी शिक्षण फुकट देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते.
मोदीजीनी तेच शिक्षण कमीत कमी 16 हजार रुपये प्रतिवर्षं करून आमची लूट थांबवली..
काँग्रेसने आम्हला 2 ते 3 रुपये प्रति युनिट वीज देऊन लुटले होते.
आता मोदींजीनी 9 ते 11 रुपये प्रति युनिट वीज दर करून आमची लूट थांबवली...
पूर्वी life time इकॉमिंग कौलिंग फ्���ी देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते.
मोदिजीनी कमीत कमी 170 रुपये महिन्याचा रिचार्ज करून आमची लूट थांबवली..
पूर्वी 60 रुपये पेट्रोल आणि 48 रुपये डिझेल देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते.
आता 105 रुपये पेट्रोल आणि 96रुपये chya pudhe डिझेल करून मोदींनी आमची लूट थांबवली...
पूर्वी 100 रुपयात हॉटेलचे जेवण करून येता येत होते तेव्हा काँग्रेसने देश लुटला होता.
आता कमीत कमी 300 रुपये हॉटेल मध्ये जेवण करून मोदींनी आमची लूट थांबवली.
पूर्वी महागाई दर कमी करून काँग्रेसने आम्हला लुटले होते.
मोदिजीनी महागाई वाढवून आमची लूट थांबवली.
पूर्वी व्यापारी लोकानी Vat, सेल टॅक्स चोरी करूनही, काँग्रेसनेच देशाला लुटले असे लोक म्हणायचे.
आता व्यापारी वर्गच चोरी करत होता म्हणून, 150 कोटी जनतेला चोर ठरवून त्यांच्या बोकांडी 5 ते 28 टक्के GST लावून मोदिजीनी व्यापारी वर्गाची लूट थांबवली..
पूर्वी शेतकऱ्यांना 72 हजार कोटींची कर्जमाफी देऊन काँग्रेसने देशाला लुटले होते.
मोदिजीनी बड्या उद्योगपतींनाच 12 लाख कोटींची कर्जमाफी करून देशाला लुटण्यापासून वाचवले.
काँग्रेसने देशाचा जीडीपी 8.5% पर्यंत आणून देशाला लुटले होते. मोदिजीनी तोच जीडीपी 3% टक्के पर्यंत खाली आणत देशाची लूट थांबवली.
काँग्रेसने देश लुटून रिजर्व बँकेत 300 टन सोने आणि 9 लाख कोटी रुपये आपत्कालीन निधी म्हणून जमा करून ठेवला होता.
नरेंद्र मोदींनी सर्व सोने गहाण टाकत, आणि सर्व आपत्कालीन निधी उपसून घेत, देश लुटण्यापासून वाचवला आहे..
काँग्रेसने देशात नवनवीन कंपन्या काढून करोडो रोजगार निर्मिती करून देश लुटला होता
मोदी��ीनी सर्व सरकारी कंपन्या विकून, रोजगार संपवून देश लुटण्यापासून वाचवला आहे..
काँग्रेसने देश अन्नधान्यामध्ये समृद्धी करून, रेकार्डब्रेक निर्यात करून लुटला होता.
मोदिजीना आता कांदा ही आयात करून देश लुटण्यापासून वाचवला आहे..
सर्वात भारी म्हणजे काँग्रेसने देशातील कुठल्याही नागरिकाला, जनतेला आणि शेतकर्यांना कधीही देशद्रोही न ठरवताही लोकशाहीची हत्या केली होती.
मोदिना आता काहीही बोलले की देशातील जनतेला व शांततेने आंदोलन करणार्या शेतकर्यांना मारहाण करीत देशद्रोही,आतंकवादी, खालीस्तानी ठरवून लोकशाहीची हत्या मोदिजीनी थांबवली आहे..
अशाप्रकारे गेल्या 9 वर्षात, 24 तासांतील जगण्याचा प्रत्येक क्षण मोदींनी महाग करून ठेवलेला आहे..सामान्य जनतेने नेमके काय करायचे ?
I buy product from myntra quality is poor so I have returned this product but myntra customer said there agent not return my product they have said self return product .
I am working people when I going to return the product in delivery centre .
IN23051616404737127060 this issue number
Please stop this type of fraud
@myntra@MyntraSupport@myntra
सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमदार आ��ि खासदार यांच्यावर होणाऱ्या खर्चाचा तपशील जनतेसमोर येणे आवश्यक आहे
महाराष्ट्रातील आमदारांवर होणारा हा खर्च आहे यातील किमान 50 टक्के खर्च कपात करून तोच निधी जनतेच्या विकासातील कामासाठी लावावा अशी खूप जणांची मागणी आहे ज्या पद्धतीने पेन्शन योजनेवर आपण समाधान काढलेला आहे त्याच पद्धतीने हा निधीही कमी होऊन जनतेच्या मनातील संभ्रम ही दूर करावा अशी ��पेक्षा..
@Dev_Fadnavis @mieknathshinde
राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे;
आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.
सत्ता येत- जात असते.
कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.
उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!
@CMOMaharashtra
I have buy the mobile before 4 months samsung A51 but In that mobile network issue happen. I am calling customer but they cut my call 2 times and they have no help me I want replace my mobile. Am coming wardha serive station they not hepling and behaviour good plzzz hepl me
इसी कार्टून के कारण Navy के पूर्व ऑफ़िसर श्री मदन शर्मा के साथ शिव सैनिकों ने मार-पिटाई की।
आज मदन जी के समर्थन में और लोकतंत्र के बचाओ में मैं वही कार्टून ट्वीट कर रहा हूँ।
आप भी माननीय मदन जी के समर्थन में इस कार्टून को ट्वीट करें।
#IStandWithMadanSharma