ऊर्जावान एवं कर्तव्यनिष्ठ व्यक्तित्व के धनी, ललितपुर लोकसभा क्षेत्र से मा. सांसद श्री अनुराग शर्मा जी, आपको जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
मैं ईश्वर से आपके बेहतर स्वास्थ्य एवं दीर्घायु जीवन की कामना करती हू��।
@AnuraagJhansi
भगवान सूर्य की उपासना, लोक आस्था एवं छठी मैया की आराधना के महापर्व छठ पूजा की सभी श्रद्धालुओं व प्रदेश वासियों को ��ार्दिक बधाई तथा शुभकामनाएं।
भगवान सूर्यदेव एवं छठी मैया सभी श्रद्धालुओं के जीवन में सुख, शांति, समृद्धि एवं आरोग्यता का संचार करें, यही प्रार्थना है।
जय छठी मइया।
अभी-अभी दीपावली का पर्व बीता है और अब छठ की भी तैयारी अंतिम दौर पर है।
मैं आप सभी को, आपके परिवारजनों को इन पर्वों की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
- पीएम @narendramodi
हिंदुत्वाचे अध्वर्यू, भारतीय राजकारणातील ज्येष्ठ मार्गदर्शक भारतरत्न लालकृष्ण अडवाणीजी यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
अडवाणीजींच्या ९९व्या जन्मदिनानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना त्यांच्या राष्ट्रसेवेच्या प्रदीर्घ प्रवासाला आणि भारतीय राजकारणातील ऐतिहासिक योगदानाला अभिवादन करतो.
अडवाणीजी, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी आणि हिंदुहृदय��म्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे या तीन द्रष्ट्या नेतृत्वांनी काँग्रेसच्या प्रदीर्घ सत्तेला पर्याय देऊन भारताला एका नव्या राष्ट्रवादी आणि सांस्कृतिक अस्मितेच्या राजकीय प्रवाहाकडे नेण्याचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी अनेक दशके संघर्ष केला. हा प्रवास सोपा नव्हता. वैचारिक विरोध, राजकीय संघर्ष आणि अनेक अडथळ्यांवर मात करत त्यांनी देशात परिवर्तनाची पायाभरणी केली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या परिवर्तनाला निर्णायक यश मिळाले आणि देशाच्या राजकारणात एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला.
अडवाणीजींच्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेने हिंदुत्वाच्या विचाराला राष्ट्रीय स्तरावर व्यापक अभिव्यक्ती दिली. या आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांची साथ आणि अडवाणीजींशी असलेले त्यांचे वैचारिक नाते हे शिवसेनेच्या इतिहासातील अभिमानाचे पर्व आहे. १९८९ मध्ये ��काराला आलेली शिवसेना-भाजप युती ही केवळ राजकीय युती नव्हती, तर हिंदुत्वाच्या समान विचारधारेतून निर्माण झालेली ऐतिहासिक भागीदारी होती.
आज वाजपेयीजी आणि बाळासाहेब आपल्यात नाहीत, याची खंत मनात कायम राहील. मात्र, अडवाणीजींच्या रूपाने त्या ऐतिहासिक पर्वातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक आजही आपल्यात आहेत, हे आपले भाग्य आहे. परमेश्वराने त्यांना दीर्घायुष्य दिले, ही आनंदाची आणि कृतज्ञतेची बाब आहे.
बाळासाहेबांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार आणि अडवाणीजींसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी घालून दिलेला राष्ट्रनिष्ठेचा आदर्श पुढे घेऊन जाणे, हीच आमची बांधिलकी आहे.
अडवाणीजींना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो, ही प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना!
त्यांच्या राष्ट्रसेवेला आणि हिंदुत्वाच्या विचारप्रवाहातील योगदानाला मानाचा मुजरा!
#BalasahebThackeray #AtalBihariVajpayee #LalKrishnaAdvani
अपना संपूर्ण जीवन जनसेवा और राष्ट्रहित के लिए ��मर्पित करने वाले भाजपा परिवार के वरिष्ठ सदस्य, पूर्व उपप्रधानमंत्री 'भारत रत्न' आदरणीय श्री लालकृष्ण आडवाणी जी को जन्मदिन की हार्दिक बधाई।
अपना संपूर्ण जीवन जनसेवा और राष्ट्रहित के लिए समर्पित करने वाले भाजपा परिवार के वरिष्ठ सदस्य, पूर्व उपप्रधानमंत्री 'भारत रत्न' आदरणीय श्री लालकृष्ण आडवाणी जी को जन्मदिन की हार्दिक बधाई।
उनका प्रेरणादायी व्यक्तित्व व दीर्घ सार्वजनिक जीवन असंख्य कार्यकर्ताओं के लिए सदैव एक प्रेरणा है।
प्रभु श्री राम की कृपा से आपको उत्तम स्वास्थ्य तथा सुदीर्घ जीवन की प्राप्ति हो, यही प्रार्थना है।
मंगल नाम तुम्हार प्रभू! जो गावे ���ंगल होत सदा ।
अमंगलहारी कृपा तुम्हारी, जो चाहत दिलको घोत सदा ।।
तु आद-अनाद सुमंगल हो, अरु रुप तुम्हार निरामय है।
तुकड्या कहे जो भजता तुमको, नित पावत मंगल निर्भय है ।।
@cbawankule @AshishRDeshmukh
#Maharashtra #RashtraSantTukdojiMaharaj #DiwaliWithFarmers
ना व्हॅनिटी व्हॅन, ना घरात बसून राजकारण…
थेट शेतकऱ्याच्या घरी मुक्काम!
लोकशाहीचा खरा अर्थ कृतीतून दाखवत मुख्यमंत्री सन्माननीय श्री. @Dev_Fadnavis जी यांनी दुष्काळग्रस्त गावातील शेतकरी बांधवांच्या घरी मुक्काम केला आणि त्यांच्याशी थेट संवाद साधला.
या दुष्काळाची दाहकता मोठी आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी गंभीर आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष उभे राहून देवेंद्रजींनी एक आदर्श घालून दिला आहे.
#Maharashtra #DevendraFadnavis #DiwaliWithFarmers
The Embassy of India extends warm wishes to fellow citizens and friends of India in Israel on the joyous occasion of Diwali! 🪔 🇮🇳
May the Festival of Lights illuminate our lives with hope, happiness and positivity, and bring harmony and prosperity to all.
Wishing everyone a bright, beautiful and joyous Diwali! 🙏✨
Video Credit: Mr Sangam Yadav 👏
שגרירות הודו מאחלת חג דיוואלי שמח לבני הקהילה ההודית ולכל ידידי הודו בישראל! 🪔 🇮🇳
מי יתן והאור של החג ימלא את חיינו בתקווה, באושר ובאופטימיות, ויביא עמו הרמוניה, שלום ושגשוג לכולנו.
מאחלים חג דיוואלי שמח, מואר ומלא בשמחה! 🙏✨
קרדיט על הסרטון: מר סנגאם ידב 👏
@narendramodi@PMOIndia@DrSJaishankar@MEAIndia@IsraelMFA@IsraelinIndia
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाळा...! 🚩
नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर ग्रामस्थांसोबत आयोजित सामूहिक प्रार्थना आणि भव्य भजन सोहळ्यात मुख्���मंत्री देवेंद्रजी फडणवीस सहभागी झाले.
खंजिरीचा नाद आणि टाळ-मृदंगाच्या गजरात संपूर्ण परिसर विठ्ठल-नामाच्या आणि 'गोपाळा'च्या जयघोषाने भक्तीमय झाला होता. या प्रसंगी भक्तीचा एक अभूतपूर्व सोहळा पहायला मिळाला.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #RashtraSantTukdojiMaharaj #DiwaliWithFarmers