@satyajeettambe सुनिता वहिनीचे चुकलेच, जे तेरा दिवस सुतक पाळू शकत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा? ज्यानी वर्षभरात खासदारकीचा कोणताही करिष्मा दाखविला नाही, त्यांनी एवढी घाई करायला नको होती.. उत्कृष्ट अग्रलेख
नवभारत कन्या विद्यालय, मूल येथील विद्यार्थिनींना प्रा. सुरेश चोपणे सर यांच्या अश्म संग्रहालयात क्षेत्रीय भेटीकरिता नेण्यात आले. या भेटीदरम्यान सरांनी अश्मयुगातील दगडी अवजारे, धातुयुग व लोहयुगातील अवजारे, विविध जीवाश्म यांची अत्यंत सखोल, अभ्यासपूर्ण व प्रभावी माहिती दिली.