मी गेल्या बारा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. पक्षाने दिलेले अनेक आदेश मी डोळे झाकून पाळत आलेलो आहे. आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात ���नेक सामाजिक कार्यक्रम मी पक्षाच्या बॅनरखाली घेतले आहेत. स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून मी पक्षासाठी स्वत्व अर्पण केलं आहे. आपण चौकशी करू शकता. एवढी वर्षे एकाही निवडणूकीसाठी तिकिट मिळण्याची मी अपेक्षा ठेवली नाही. स���त अविरतपणे मी पक्षासाठी झोकून दिलं.
माझा पुतण्या सुदर्शन घोरपडे ह्यावर्षी बारावीला होता. नीट पेपर फुटल्यानंतर त्याने खचून न जाता पुन्हा पेपर देण्याचा निर्णय घेतला. त्याची मोठी बहीण देवयानी घोरपडे दिल्लीत एमबीबीएस डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहे. तिचा आदर्श सुदर्शनसमोर होता. नीटची दुसऱ्यांदा घेतलेली परीक्षा सुदर्शनला नीट देता नाही. परीक्षा झाल्यानंतर मात्र तो एकटाएकटा राहू लागल��. अर्थात त्याच्या आईवडिलांनी त्याला चांगलं सांभाळून घेतलं. पण पेपरफुटीचा त्याच्या मनावर परिणाम झाला. आता पुण्यातील चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाकडून तो उपचार घेत आहे. ह्या सगळ्याचा फॅमिलीवर परिणाम झाला. कुटुंबाचंच मानसिक स्वास्थ्य ढासळलं.
सांगण्याचा मुद्दा हा, काल झालेल्या आंदोलनात सुदर्शनची बहीण देवयानी उपस्थित होती. तिच्या दोन मैत्रिणींसोबत वैद्यकीय प्रथमोपचारपेटी सोबत घेऊन ती आंदोलनस्थळी गेली होती. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर तिच्या डॉक्टर मैत्रिणीच्या खांद्यावर जबर मार बसला आहे. स्वतः देवयानीचा पूर्ण चेहरा सुजला आहे. अश्रूधुराची नळकांडी अगदी जवळ फुटल्यामुळे. तिला डाव्या डोळ्यात इन्फेक्शन होऊन दिसणं बंद झालं आहे. ही बातमी कळताच आम्ही दिल्लीकडे धाव घेतली. पण हे सुदर्शनला कळू दिलं नाही. त्याला नातेवाईकांकडे सुखरूप ठेवलं आहे. त्याला सोशल मीडिया, मोबाईल व टीव्हीपासून दूर ठेवलं आहे.
माझ्या पक्षाने 2014 साली प्रॉमिस केलेला भारत हा नव्हता. मी काय तोंड घेऊन माझ्या पुतण्यापुतणीसमोर जाऊ शकतो? भाजपचा शहरप्रमुख स्वतःला अभिमानाने ��्हणवून घेतो, पण माझ्या पुढच्या पिढीला मी काय भविष्य देत आहे. मन व्यथित झालं आहे.
माझ्या सद्सद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवत मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
ऍड. गोविंद बाळासाहेब घोरपडे
राहुरी, अहिल्यानगर.
Sandeep Lamba, Additional DCP of Delhi Police, slapped a girl in the face on camera.
How can a male police officer even touch a female protestor, let alone slapping her?
I hope someone sue this arrogant prick.
#CJPProtests
Sir, the parents of Aditya Prabhu, a Bengaluru student who died by suicide in 2023 after his own professors told him to kill himself, called your office EVERY SINGLE DAY for SIX MONTHS just to get an appointment to expose the college's misconduct.
You didn't give them those five minutes. Their cries went unheard. I have witnessed years of agony that they've lived through since then.
Because of your apathy, three more students died by suicide at the same "University" that year. The chargesheeted accused still show up to that campus every morning and teach. You did nothing. You are still doing nothing.
This rage was not built in a day. It was built by your silence while children were dying. This has nothing to do with any political party, so please don't make it about politics.
Do the right thing for once and pave the way for someone who is more competent and is actually interested in running the Education Ministry properly.
It's the only thing anyone wants from you anymore 🙏
This reel is posted by Cooksux a vlogger from UK. In this reel he was having a conversation with an indian guy.
Indian Guy - What do you like about India ? I like Russia , Russian Girl.
Vlogger - Russain Girl ?
Indian Guy - Yes 6000 Rs per night.
Vlogger - How do you know that ?
India guy - This is known everywhere in india.
Now look at his forehead. This says everything. This country is now beyond repair. We are doomed as a country. Such a shame we are bringing to this nation.
All the documents were provided on the same day - 13th June 2026, all additional information requested was given by 15th June 2026.
Today is 16th June 2026, the FIR is still not done, the victim spent several hours with the police today and still wasn't given the FIR.
The criminal is roaming freely and enjoying the stolen vehicle. Why is it SUCH A HUGE STRUGGLE just to get an FIR done?
@BlrCityPolice this is for your reference.
@CPBlr@acpsampigehalli@dcpnortheastbcp
A man rents out his car (worth nearly 9 Lakh Rupees) to another person. The other party takes the vehicle, eventually absconds with it, and cuts contact, effectively committing theft.
Why is it then that @sampigehallips refuses to file an FIR? Why protect these criminals? (1/3)