Sharing my FB Page BodhSutra dedicated to Ancient Indian Art, History, Culture and Heritage.
Thank you all for supporting and encouraging me.
Like and follow a page for more.. 🙏🏼😊💐💐
https://t.co/DaYxS4QP8G https://t.co/9TxREf8Pqr
BodhSutra चे चौथ्या वर्षात पदार्पण..
🤩💖✨😊🙏👏💖
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Happy New year..
धन्यवाद Ramesh Padwal जी 😊🙏 https://t.co/HAEhl3pQaW
Attending annual lecture on cultural studies of Samviya Institute.
Listening Dr.R. Nagaswami on Iconography of Kailasnath and the Great temples of Thanjavur🙏🏻🙏🏻 — at Bharat Itihas Sanshodhak Mandal Mandir https://t.co/RGRYD1iFlj
पुण्यस्मरण - वर्ष 12 वे..
12 वर्ष झाली बाबा...... तुमचा आवाज, तुमची हाक, तुमची पाठीवर पडणारी थाप, कधी कधी तुमचं रागवणे आणि नंतर परत समजावून सांगणे, तुमचा घरातला वावर, मिश्कील खोड्या... मी सगळंच खूप खूप जास्त miss... https://t.co/Vi7Hj9tWiu
प्रत्येक वाढदिवस आपल्या आयुष्यातला एक नवा अध्याय घेऊन येतो. तसाच या वर्षीचा माझा वाढदिवसही माझ्यासाठी एका नवीन पर्वाची सुरुवात ठरत आहे. हा नवा प्रवास तुम्हा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा सोबत घेऊन सुरु... https://t.co/u99dcjq81L
I started my Blog Bodhsutra in year 2017 and released an official website https://t.co/q381CDx4ez on 12th Oct 2018. Woww really mesmerizing journey. Thank you all for appreciating my efforts and keep supporting me as... https://t.co/cYSwVufmeO
समुद्रोद्भव शंख
#सुगम
लेख वाचण्यासाठी संकेतस्थळ - https://t.co/GHEcaoYm0c
.
शंख म्हणजे समुद्रामध्ये निवास करणारा एक जलचर. भारतीय संस्कृतीमध्ये शंखाचे अनन्यसाधारण महत्त्व आपण जाणतोच. आपल्या धार्मिक विधी, पूजा –... https://t.co/iY3LI0Jerl
Thanks a lot, team @googlewmcindia for inviting and sharing such ingenious facts about current techno trends, upcoming features, myths, and best practices for our blogs and websites.
#WMConf19